Magel tyala Saur Krushi Pump Yojana; मागेल त्यांना सौर कृषी पंप योजनेमध्ये काही त्रुटी आली असेल तर या प्रकारे दूर करा….

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: Magel Tyala solar pump या योजनेमध्ये काही त्रुटी आले असतील तर त्या दूर कसा करायचा सविस्तर जाणून घेऊया..

Magel Tyala solar: मागेल त्याला सौर कृषी पंप (magel tyala solar Krushi Pump Yojana) योजनेमध्ये आपण अर्ज केला असेल, आणि अनेक शेतकऱ्यांना यासाठी पेमेंट सुद्धा केला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे त्यांचा फॉर्म हा होल्ड वरती ठेवण्यात आला आहे. त्यांचे अर्जाची स्थिती तपासल्यानंतर हे लक्षात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी (Solar pump) पंप योजना या मधील अर्जाची स्थितीमध्ये त्रुटी येत असेल तर त्या त्रुटी कशा चेक करायचा सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.

या प्रकारे फॉर्म ची स्थिती काय आहे किंवा त्रुटी काय आहे चेक करूया…

1. सर्वात प्रथम तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala solar Krushi Pump Yojana) याच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/  वरती जायचं आहे.

2. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर अर्जाची स्थिती काय आहे. ते तुम्हाला तिथे पर्याय दिसणार आहे त्या पर्यावर क्लिक करायचं.

3. या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती काय आहे. या पर्यायावर क्लिक करायचं. त्यानंतर एम के आयडी इंटर करून सर्च करा.

4. या ठिकाणी गेल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती काय आहे. किंवा अर्जामध्ये त्रुटी काय आहे ह्या दाखवल्या जातील, आपला अर्ज का हो होल्ड वर ठेवला आहे. हे तुम्हाला दाखवला जाईल.

5. सौर कृषी पंप योजना या अर्जाची पुन्हा अप्लाय करायचे का असं तुम्हाला विचारलं जाईल. तर त्या पर्यायावर ती तुम्हाला YES करायचं आहे.

6. मागेल त्याला कृषी पंप योजना या फॉर्ममध्ये काय त्रुटी आहे ह्या तुम्हाला खाली दाखवल्या जातील. उदा. तुम्ही फॉर्म मध्ये चुकीच्या पद्धतीने सातबारा भरला असेल, कागदपत्रे स्पष्टपणे दिसत असतील किंवा यामध्ये आधार कार्ड, बँकेचा तपशील, इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या चुकी असू शकतात.

7. जर तुम्ही भरलेल्या कागदपत्रांमध्ये काही चुकी असतील तर तुम्हाला पुन्हा नव्याने कागदपत्र अपलोड करावा लागतील.

8. पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर तुम्हाला साधारणपणे 500 केबी पेक्षा खालचे साईज अपलोड करावे लागते. 500 kb च्या वरती साईज असेल तर ते तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार नाही.

9. सौर कृषी पंप योजनेमध्ये जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे सांगितले आहे ते तुम्हाला 500 केबी पेक्षा साईज कमी करून सेव्ह करावे लागतील.

10. त्यानंतर अपलोड या पर्यावरण क्लिक करून तुम्ही जे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले ते अपलोड करून घ्या.

11. खाली तुम्हाला सबमिट पर्याय दिला जाईल त्या बटनावर क्लिक करून घ्या.

12. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओ टी पी OPT येईल.

13. जो व्हेरिफिकेशन OPT आला आहे तो ओटीपी इंटर करून व्हेरिफिकेशन या बटनवर क्लिक करून घ्या.

14. ओटीपी व्हेरिफिकेशन नंबर इंटर केल्याच्या नंतर रोटी काढलेला अर्ज पुन्हा सबमिट केला जाईल. तेथे तुम्हाला request submit successfully असा मेसेज येईल.

15. यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधा मध्ये जाऊन तुमच्या फोनची सध्यास्थिती काय आहे. तुमच्या फॉर्मच्या आयडी टाकून ती पाहता येईल.

16. अर्जामध्ये ज्या त्रुटी निघून आता अर्ज पुन्हा Approval झाला आहे. असे तुम्हाला सांगितले येईल.

Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजना>अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

सौर कृषी पंप योजना मध्ये काही त्रुटी असल्यास तुम्ही पुन्हा अर्जाची प्रक्रिया कशी करायची तर ते तुम्ही वर दिलेल्या माहितीनुसार तुमच्या अर्जाची त्रुटी आहे. किंवा नाही हे चेक करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासून तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.

Leave a Comment

शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा भरण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे जाणून घ्या तारीख… केंद्र सरकारच्या या 7 आरोग्य योजना आपल्याला माहिती आहे का ? भारत देशामध्ये शेतकऱ्यांसाठी पिक विमा देणाऱ्या कंपन्या अभा कार्ड योजनेच्या माध्यमातून आरोग्यासाठी मिळणाऱ्या 5 सरकारी सवलती E-श्रम कार्ड असेल तर सरकारी मिळणारे 4 प्रकारचे फायदे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर सरकारी योजनाचे मिळणारे फायदे 4 Central Government Schemes? केंद्र सरकारच्या या 4 योजनेचा आपण लाभ घेतला का? Magel tyala Saur Krushi Pump Yojana; मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे होणारे शेतकऱ्यांसाठी फायदे Ladki Bahin Yojana all Installment;लाडकी बहीण योजना आतापर्यंत मिळालेल्या पैसे
शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा भरण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे जाणून घ्या तारीख… केंद्र सरकारच्या या 7 आरोग्य योजना आपल्याला माहिती आहे का ? भारत देशामध्ये शेतकऱ्यांसाठी पिक विमा देणाऱ्या कंपन्या अभा कार्ड योजनेच्या माध्यमातून आरोग्यासाठी मिळणाऱ्या 5 सरकारी सवलती E-श्रम कार्ड असेल तर सरकारी मिळणारे 4 प्रकारचे फायदे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर सरकारी योजनाचे मिळणारे फायदे 4 Central Government Schemes? केंद्र सरकारच्या या 4 योजनेचा आपण लाभ घेतला का? Magel tyala Saur Krushi Pump Yojana; मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे होणारे शेतकऱ्यांसाठी फायदे Ladki Bahin Yojana all Installment;लाडकी बहीण योजना आतापर्यंत मिळालेल्या पैसे