Mahadbt Schemes 2025: Mahadbt Portal योजना यादी 2025 – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सर्व योजना इथे पहा

Mahadbt Schemes 2025:
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध फायदेशीर योजना सुरू केल्या आहेत. या सगळ्या योजना महाडीबीटी पोर्टल (Mahadbt Portal) वरून राबवल्या जातात. ह्या योजना दोन प्रकारात विभागल्या आहेत:

  1. वैयक्तिक लाभार्थी / शेतकरी यांच्यासाठी योजना
  2. शेतकरी गट / शेतकरी कंपनी / शेतकरी संघ यांच्यासाठी योजना

चला तर, सविस्तर माहिती पाहुया…


Table of Contents

अ) वैयक्तिक लाभार्थी / शेतकरी यांच्यासाठी योजना

1) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

(तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भात, कापूस, ऊस)

योजनेअंतर्गत लाभ:

  • पिकनिहाय आधारित सिंचन साधने
  • सुविधा व यंत्र अवजारे
  • Electric मोटार
  • Diesel इंजिन
  • PVC पाइप्स
  • पेरणी यंत्र
  • BBF पेरणी यंत्र
  • मळणी यंत्र
  • बियाणे
  • पीक संरक्षण औषधे
  • सूक्ष्म मूलद्रव्ये

2) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (Farm Submission)

3) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

4) राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण

या तिन्ही योजनांमध्ये लाभ:

  • रोटाव्हेटर
  • ट्रॅक्टर
  • Power टिलर
  • नांगर
  • पेरणी यंत्र
  • BBF पेरणी यंत्र
  • मळणी यंत्र
  • प्लँटर
  • रिजर
  • Power विडर
  • Sprayers
  • Reaper
  • इतर कृषी यंत्रे

5)Mahadbt Schemes 2025: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

लाभाच्या बाबी:

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • हरितगृह
  • शेडनेट
  • कांदाचाळ
  • शेततळे अस्तरीकरण
  • Plastic मल्चिंग
  • क्षेत्रविस्तार घटक
  • पीक संरक्षण उपकरणे
  • काढणी पश्चात व्यवस्थापन:
    • Pack House
    • Cold Storage
    • Refer Van
    • फिरते विक्री केंद्र
  • जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
  • आळंबी उत्पादन
  • Nursery

6) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)

लाभ:

  • ठिबक सिंचन संच
  • तुषार सिंचन संच

7) SC/ST शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

8) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

या योजनांतर्गत लाभ:

  • नवीन विहीर बांधकाम
  • जुनी विहीर दुरुस्ती
  • इनवेल बोरिंग
  • Pump संच
  • वीज जोडणी
  • शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण
  • सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार)
  • Solar Pump

ब) शेतकरी गट / शेतकरी कंपनी / शेतकरी संघासाठी योजना

1) कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (कृषी औजारे बँक स्थापना)

लाभ:

  • रोटाव्हेटर
  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • नांगर
  • पेरणी यंत्र
  • BBF पेरणी यंत्र
  • मळणी यंत्र
  • प्लँटर
  • रिजर
  • पॉवर विडर
  • Sprayers
  • Reaper
  • इतर अवजारे

2) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

लाभ:

  • Polyhouse
  • Shade Net
  • Green House
  • Plastic Mulching
  • Mushroom उत्पादन
  • प्राथमिक प्रक्रिया केंद्र
  • Nursery
  • काढणी पश्चात व्यवस्थापन:
    • कांदाचाळ
    • Refer Van

निष्कर्ष:
ही यादी महाडीबीटी पोर्टलद्वारे (Mahadbt.maharashtra.gov.in) राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी ऑनलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत.

योजना कोणासाठी आहेत, कोणकोणत्या यंत्रांसाठी लाभ मिळतो, आणि कोणत्या विभागाअंतर्गत योजना आहेत – हे सर्व वर सविस्तर दिलं आहे.

Leave a Comment