Maharashtra Board Hsc SSC Result Update 2025: महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे. त्यांनी एक बैठक घेतली आहे त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटचे क्षमता आणि सायबर सुरक्षा वाढवावे यासंदर्भात माहिती दिली आहे. आणि यासंदर्भात सात दिवसांमध्ये अहवाल सादर करावा असे देखील ते म्हटले आहे.
Maharashtra Board Hsc SSC Result Update 2025: महाराष्ट्राची माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार काय म्हणाले?
महाराष्ट्राची माहिती व तंत्रज्ञान मंत्री एक बैठक पार पडली आहे. त्यामध्ये त्यांनी HSC एच एस सी आणि SSC एच एस सी परीक्षा घेणाऱ्या बोर्ड महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटची कार्यक्षमता आणि सायबर सुरक्षा वाढवावे या संदर्भात मोठे वक्तव्य केला आहे. आणि येणाऱ्या सात दिवसांमध्ये या सायबर सुरक्षा संदर्भाचा अहवाल सादर करावा. असं देखील त्यांनी म्हटल आहे.
तर या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच माहिती तंत्रज्ञान विभाग या बैठकीत उपस्थित होते. आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षानाखाली ही बैठक पार पडली.
आशिष शेलार यांनी या बैठकीमध्ये असे सुचवले आहे की बोर्डच्या शैक्षणिक वेबसाईटची नेहमीत आणि सतत चाचणी घेतली पाहिजे. आणि या वेबसाईटची क्षमता नेहमी तपासली पाहिजे आणि ती वाढवण्याची उपाययोजना देखील करायला पाहिजे. कारण या वेबसाईट वरती लाखो विद्यार्थी वारंवार आपला रिझल्ट चेक करत असतात. त्यामुळे वेबसाईटचे काळजी घेणेदेखील आवश्यक आहे. असं देखील माहिती व तंत्रज्ञान मंत्रीआशिष शेलार यांनी म्हटल आहे.
हे शक्य आणि एचएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस त्यांचा रिझल्ट तपासाचा असतो. त्यावेळेस येणाऱ्या वेबसाईटला तांत्रिक समस्या या संदर्भात देखील माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी चर्चा केली आहे. तर या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि आयटी विभागाचे संचालक अनिल भंडारे, MSBSHSE चे अध्यक्ष शरद गोसावी हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
Maharashtra Board Hsc SSC Result Update 2025: परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा ?
महाराष्ट्र राज्य व उच्च शिक्षण मंडळांनी महाराष्ट्र मध्ये MSBSHSE एसएससी च्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 आणि एच एस सी HSC च्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रतीक्षेमध्ये पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष लागून आहे.
Hsc Board बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आणि SSC एच एस सी बोर्ड चा रिझल्ट दहा दिवसानंतर लागण्याची शक्यता आहे.
Maharashtra Board Hsc SSC Result offical Website: निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणत्या?
- 1. mahresult.nic.in
- 2. hscresult.mkcl.org
- 3. examresults.net
- 4. mahahsscboard.in
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन रिझल्ट बघू शकता.
Maharashtra Board Hsc SSC Result Check: दहावी आणि बारावीचा रिझल्ट कसा चेक करायचा ?
- 1. महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट ahahsscboard.maharashtra.gov.in वरती निकाल जाहीर केल्या जाईल.
- 2. सर्वप्रथम तुम्हाला MSBSHSE महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या अधकृत वेबसाईटवर भेट द्यायचे आहे.
- 3. या वेबसाईटवर आल्यानंतर एसएससी आणि एचएससी रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 4. त्यानंतर तुमच्या पुढे परीक्षेचा निकाल रिझल्ट पेज असं ओपन होईल.
- 5. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे.
- 6. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले आहे किती टक्केवारी मिळाले आहे. ते तुम्हाला लगेच दिसेल.
निष्कर्ष: महाराष्ट्र राज्य व उच्च शिक्षण मंडळ MSBSHSE यांच्या मर्फत बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर या वर्षाचा रिझल्ट हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. रिझल्ट बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेटायचे आहे. आणि तेथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही या वेबसाईटवर ते परीक्षेचा निकाल बघू शकता.