Maharashtra SSC,HSC Rusult 2025: यावर्षी शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. यावर्षी बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती.
आणि आता सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागू नाही. छत्रपती संभाजीनगर ,लातूर पुणे नाशिक ,नागपूर ,कोकण, अमरावती ,कोल्हापूर ,मुंबई विभागातील यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे.
Maharashtra SSC,HSC Rusult 2025: यावर्षी निकाल लागणार लवकर
2025 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या त्यामुळे आता शिक्षण मंडळाकडून असेल जाहीर झाले आहे की दहाव्याने बारावीचा (MSBSHSE Result) निकाल हे लवकर लागणार आहे.
उत्तर पत्रिका तपासण्याचे काम संपत आले असून, निकालाचे काम हे लवकर सुरू करण्यात येईल अशी बोर्ड करून माहिती मिळाली आहे. जून महिन्यामध्ये दुसऱ्या वर्गासाठी अभ्यासक्रम सुरू होत असल्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात निकाल लागावा अशी बोर्डाकडून करण्यात आले आहे.
किती तारखेला लागणार निकाल? (MSBSHSE Result Date 2025)
निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही परंतु असे सांगत आले की बारावीचा निकाल हा मे महिन्यात लागणार आहे. बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा मे ला लागणार असे सांगण्यात आले आहे.
पहिल्यांदा वेळेस निकाल हा मे महिन्यात लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे दहावीचा निकाल ही मे महिन्यात लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे. दहावीचा निकाल हा 17 मे किंवा 18 मे ला लागणार आहे अशी शक्यता आहे.
कॉपी प्रकरणाची सुनावणी पूर्ण:
बारावी परीक्षेमध्ये यावर्षी विभागात परभणी जालनासह छत्रपती संभाजीनगर मध्ये काही कॉपी केसेस झाल्या होत्या. त्या कॉपी केसेस मध्ये विद्यार्थ्यांची सुनवणी घेण्यात आली. मंडळाच्या समितीसमोर ही सुनवणी होऊन त्याबद्दल प्रकरणनिहाय निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.