Majhi ladki bahin yojana 10th installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत महिलाला आतापर्यंत या योजनेचे एकूण 9 हप्ते मिळालेले आहे. आणि आता महाराष्ट्र सरकार या योजनेचा 10 वा हप्ता हा 25 एप्रिल पासून वितरित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये विवाहित, घटस्फोटीत, आणि निराधार महिला, महिलांना लाडकी बहिण योजनेच्या 10व्या हप्तायाचा लाभ मिळेल, आणि त्याचबरोबर अक्षय तृतीया निमित्त महिलांना बोनस सुद्धा दिला जाईल.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8वा 9वा हप्ता हा एकत्रितपणे वाटप करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने पात्र महिलांची अर्जाची पडताळणी सुरू केली. या पडताळणी अंतर्गत अपात्र महिलांचे अर्ज न करण्यात आले. आणि आता त्या अपात्र महिलांना दहावा हप्ता मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने महिलांनी बाल विकास विभागाला 3500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता पुढील 24 ते 48 तासामध्ये सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
जर तुम्हाला, एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्ता बद्दल माहिती मिळवायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. खालील लेखांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 वा हप्ता कधी मिळणार याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा 10वा आत्ता कधी मिळणार हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला हे या योजनेचा लाभ घेता येईल.
Majhi ladki bahin yojana 10th installment: माझी लाडकी बहीण योजना 10 वा हप्ता
- 1. योजनेचे नाव-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
- 2. कोणी सुरू केली-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
- 3. योजनेचा लाभ-दरमहा 1500 रुपये
- 4. पात्र ता-महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
- 5. वय मर्यादा-18 वर्ष ते60 वर्ष पर्यंतच्या महिला
- 6. योजनेचा उद्देश-महिलांना आत्मनिर्भर बनवणे
- 7. अर्ज प्रकिया ऑफलाइन- ऑनलाईन ऑफलाइन
- 8. अधिकृत वेबसाईट-Ladki Bahin Yojana
Majhi ladki bahin yojana 10th installment:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश हा होता की महिला ला समीकरणांमध्ये प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वातंत्र प्रदान करणे, महिलांची स्थिती सुधारणे त्यांना पोषण देणे यासाठी सरकारने 28 जून 2024 ला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहे.
Majhi ladki bahin yojana 10th installment Date: लाडकी बहीण योजना 10 वा हप्ता
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10वा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या अगोदरच वाटप करण्यात येणार आहे .म्हणजेच,25 एप्रिल पासून लाभार्थी महिलांना 10व्या त्याचा लाभ हा 2 टप्प्यामध्ये दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.तसेच अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना मार्च महिन्या मधला 8वा 9वा हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांना एप्रिल महिन्यामध्ये 3 हप्त्याचे पैसे एकत्र दिले जाईल. ज्यामध्ये महिलांना 4500 रुपये मिळतील. परंतु यासाठी महिलेचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आणि डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
लाडकी बहीण योजना 10वा हाप्ता पात्रता:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या योजनेचा 10वा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना सरकारने सांगितल्याप्रमाणे काही अटी आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे.
तुमची पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. महिला जरी या योजनेसाठी पात्र असतील तर त्याच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे नसता अर्ज नाकारले जाणार आहे जाणून घेऊया काय आहे पात्रता? या योजनेचा लाभ घेण्यासाठी
Eligibility for ladki bahini yojana: लाडकी बहीण योजना
- 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- 2. महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसायला पाहिजे.
- 3. महिलेचा आधार कार्ड हे बँक खाते शी लिंक असणे आवश्यक आहे.
- 4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष च्या आत पाहिजे.
- 5. पात्र महिन्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
- 6. पात्र महिलाही टॅक्स भरत नसावी.
लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता:
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्तायाच्या वाटपासाठी लाभार्थी यादी जाहीर केले आहे. या यादीमध्ये 2 कोटी 46 लाख महिलेंचा समावेश आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा आत्ता दिला जाणार आहे त्या महिला लाडकी बहीण योजनेची यादी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने तपासू शकता.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत10वा हप्ता हा 25 एप्रिल पासून वाटप करण्यात येणार आहे. याबरोबर ज्या महिलांना मार्च महिन्यामधला हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना 3000 दिले जाईल.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana 10th installment list:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. ही आधी तपासण्यासाठी तुम्ही महानगरपालिका ,पंचायत किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.
- 1. सर्वप्रथम महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट उघडा.
- 2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना यादी यावर क्लिक करा.
- 3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज open होईल त्यामध्ये महिलेला महिलेचे गाव /वार्ड/ब्लॉक निवडायचा आहे.
- 4. त्यानंतर डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करा. यादी डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता.
Ladki Bahin Yojana installment status check:
- 1. लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in पोर्टल वर जा.
- 2. हे पोर्टल उघडल्यानंतर अर्जदाराने लॉगिन वर जा.
- 3. आता तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल तिथे तुम्हाला मोबाईल नंबर,आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि कॅप्चर टाकावा लागेल आणि लॉगिन ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- 4. तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तेथे महिला अर्ज स्टेशन वरून अर्जाची स्थिती तपासू शकता.
- 5. अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर Rupees in Action वर क्लिक.
- 6. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तिथून तुम्ही एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची स्थिती तपासू शकता.
Majhi ladki bahin yojna 10th installment FAQ
- 1. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातला 10वा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातला 10 वा हप्ता हा 25 तारखेपासून पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे.
- 2. माझी लाडकी बहीण योजना 10व्या हप्त्यामध्ये किती रुपये मिळतील? Mukhyamantri majhi ladki bahin yojana 10th installment मध्ये महिलांना₹1500 रुपये मिळतील.