Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संच योजना सुरू! घरगुती भांडी आता सरकार देणार फुकट – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संच: राज्य सरकार ने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगार भांडी योजना राबवली केली आहे या योजनेमार्फत नोंदणी ग्रुप असलेल्या बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक भांडी मोफत दिली जाणार आहे या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व आर्थिक दृष्ट्या कंप्युटर आणि दुर्बल गरजू कामगारांना मदत मिळेल त्याचप्रमाणे दैनिक गर्जा देखील पूर्ण होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होईल.

या योजनेचा उद्देश: या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच उपयुक्त करून देणे आहे कामगारांच्या दैनिक गरजा पूर्ण करतात देणे आणि जीवनामुळे सुधारण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana:महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेत पुन्हा मिळणार अर्जाची संधी

Mofat Bhandi Yojana: योजनेचे फायदे

  • कामगारांना भांडी विकत घ्यावी लागत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशाची बचत होईल.
  • चांगल्या भांड्यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारेल.
  • कामगारांना आर्थिक आधार मिळेल.
  • सरकार कामगारांना मदत करत असल्याची भावना निर्माण होते.
  • अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी असल्यामुळे कामगारांना लगेच अर्ज केल्यानंतर लाभ मिळतो.
  • घरात लागणारी महत्त्वाची भांडी एकाच वेळी मिळतात.

Mofat Bhandi Yojana: या योजनेचे वैशिष्ट्ये

  • पात्र कामगारांना घरगुती वापरण्यासाठी आवश्यक असलेली भांडी मोफत दिली जातात
  • कामगारांना सहजपणे अर्ज करा आता यावा यासाठी प्रक्रिया खूप ठेवण्यात आलेले आहेत 
  • ही योजना संपूर्णपणे महाराष्ट्रातील पात्र असलेल्या बांधकाम कामगारांसाठी आहे.
  • या योजनेमध्ये तांब्या पितळ आणि स्टीलच्या भांड्याचा संच दिला जातो ज्यात कुकर पाटील वाट्यात आठ ग्लास इत्यादीचा समावेश आहे.

Mofat Bhandi Yojana: या योजनेसाठी पात्रता आणि अटी

  • या योजनेचा अर्ज करायचा असेल तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
  • तो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निवडणूक सदस्य असावा.
  • त्याने मागील बारा महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेले असावे यापूर्वी त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेतून भांड्याचा लाभ घेतलेला नसावा.

Mofat Bhandi Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक 
  • 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • वयाच्या पुरावा

Mofat Bhandi Yojana: अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कामगार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करण्यास मंडळाचे कार्यालय ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयातून तुम्ही अर्ज करू शकता कागदपत्र सह तो संबंधित कार्यालयात जमा करता येतो या योजनेसाठी अर्ज सोपा असल्यामुळे या योजनेचा लवकरात लवकर मिळतो.

हे ही वाचा ::  Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार👇👇     

 निष्कर्ष

Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संचय या योजनेमुळे बांधकाम कामगारांना आवश्यक असणारी भांडी विनमूल्य भेटेल त्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे जीवनही सुधारेल त्याच परिणाम आणि दैनिक जीवनामध्ये ची आवश्यक असणारे भांडे त्यांना मोफत मिळाल्यामुळे त्यांची पैशाची बचत सुद्धा होईल. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही खूप सोपे असल्यामुळे याचा लाभ सुद्धा लवकरात लवकर मिळतो.

Leave a Comment