Mofat Pithachi Girani Yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, महिला होणार आत्मनिर्भर

Mofat Pithachi Girani Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. यामुळे महिलांना यामधून स्वतः व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा? आणि कसा करायचा ?याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया. (Mofat pithachi Girani)

Mofat Pithachi Girani Yojana: मोफत पिठाची गिरणी योजना

राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवण्यात सुरू केली आहे. (Mofat pithachi Girani) या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतः व्यवसाय केला जाणार आहे. हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने (mofat Pithachi Girani Yojana) मोफत पिठाची गिरणी योजना राबवणी सुरू केले आहे. या योजनेत महिलांना स्वतः व्यवसाय केला जाणार आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना राज्य सरकारने 2024 मध्ये सुरू केले आहे.

पिठाची गिरणी हा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये कमी गुंतवणूक असते आणि नफा जास्त मिळतो. ग्रामीण आणि शहरी भागात अशा दोन्ही ठिकाणी दररोज धान्य दळण्याची गरज असते. आणि हा व्यवसाय वर्षभर चालू असतो. ( mofat Pithachi Girani ) त्यामुळे हा व्यवसाय कधीच बंद होऊ शकत नाही.

Mofat Pithachi Girani Yojana subsidy: या योजनेत अनुदान किती मिळते?

मोफत पिठाची गिरणी ही योजना राज्य सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या घरी बसलेला महिलांसाठी योजना चालू केली आहे. योजना 2024 मध्ये राज्य सरकारने गरीब महिलांसाठी चालू केली आहे. योजना सरकार (mofat Pithachi Girani) मोफत पिठाची गिरणी ही देणार आहे.

मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी सरकार 90% अनुदान देत आहे. आणि उर्वरित 10 टक्के रक्कम यामध्ये लागणार आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये तुम्हाला मोफत पिठाची गिरणी घेता येणार आहे. आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Mofat Pithachi Girani Yojana: मोफत पिठाच्या गिरणीचे मुख्य उद्दिष्टे कोणते?

  • 1. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्याचबरोबर महिलांना स्वावलंबी बनवून सशक्तिकरण करणे.
  • 2. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना: ग्रामीण भागातील महिलांना योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.
  • 3. या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
  • 4. या योजनेमुळे महिलांचे कौटुंबिक उत्पन्न देखील वाढेल.

योजनेतील पात्रता आणि निकष काय?

  • 1. अर्ज करणारे महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 2. करणारे महिलांचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षेपर्यंत असणे अनिवार्य आहे.
  • 3. अर्ज करणारी महिलाही अनुसूचित जाती आणि जमाती या मधली असावी.
  • 4. महिलांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख पेक्षा कमी असावे असावे.
  • 5. विशेषतः या योजनेतील प्राधान्य हे ग्रामीण भागातील महिलांना दिली जाणार आहे.
  • 6. अर्ज करणाऱ्या महिलांकडे बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.

Mofat Pithachi Girani benefit: पिठाच्या गिरणीचे फायदे

  • 1. ग्रामीण भागामध्ये वर्षभर हा व्यवसाय चालतो त्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते.
  • 2. दररोज ग्रामीण भागामध्ये पीठ दळले जातात.
  • 3. त्यामुळे पिठाचे गिरणी हा व्यवसाय वर्षभर चालणार आहे.
  • 4. सरकारच्या अनुदानामुळे या योजनेमध्ये अगदी कमी गुंतवणूक आहे. आणि नफा जास्त मिळतो.
  • 5. पिठाचे गिरणी चालवण्यासाठी विशेषतः तांत्रिकी ज्ञानाची आवश्यकता नाही.
  • 6. त्यामुळे राज्य सरकारने पिठाची गिरणी घेण्यासाठी 90% अनुवाद देखील देत आहे.

Mofat Pithachi Girani Document: योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • 1. आधार कार्ड
  • 2. रहिवासी प्रमाणपत्र
  • 3. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती आणि जमाती)
  • 4. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • 5. रेशन कार्ड
  • 6. बँकेचे पासबुक किंवा स्टेटमेंट झेरॉक्स
  • 7. दारिद्र्यरेषेखालील असलेले प्रमाणपत्र बीपीएल BPL प्रमाणपत्र
  • 8. पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी गिरणीचे कोटेशन आवश्यक आहे.

पिठाची गिरणी घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला ह्या ग्रामीण पंचायत किंवा महिला व बालकल्याण या विभागात कार्यालयात भेट द्यायची आहे.

  • 1. स्थानिक ग्रामपंचायत किंवा महिला व बालकल्याण या विभागाला भेट द्या.
  • 2. मोफत पिठाची गिरणी या संबंधित अर्जाची पडताळणी करा आणि अर्ज घ्या.
  • 3. त्यानंतर या अर्जावर सविस्तर माहिती भरून घ्या.
  • 4. अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहे.
  • 5. अर्ज पूर्ण भरलेला आणि अर्जासोबत जोडलेले आवश्यकता कागदपत्रे कार्यालयात सादर करा.
  • 6. केलेल्या अर्जाची पडताळणी अधिकाऱ्याकडून केली जाईल आणि माहिती प्रसिद्ध केली जाईल.
  • 7. अधिकाऱ्याकडून अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर महिलांना यासंबंधीचे अनुदान दिले जाईल.

Leave a Comment