Mofat sauchalay Yojana: तुम्ही ग्रामीण भागात रहिवासी असाल आणि तुमच्या घरात शौचालय नसेल तर भारत सरकारने तुमच्यासाठी खूप महत्त्वाची योजना आणली आहे या योजनेचे नाव आहे मोफत शौचालय योजना ही योजना ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी सरकारने सुरू केली आहे. ही योजना चालू असल्याने या योजनेअंतर्गत घरात शौचालय बांधण्यासाठी सरकार करून कडून₹12,000 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते.
आता सध्या मोफत शौचालय योजनेसाठी अर्ज सुरू आहे. जर तुमच्या घरामध्ये शौचालय बांधलेले नसेल आणि तुम्हाला सरकारची मदत घेऊन तुमच्या घरामध्ये शौचालय बांधायचे असेल तर तुम्ही लवकरच या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज पूर्ण करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
मोफत शौचालय योजनाचे फायदे
मोफत शौचालय योजना आंतर्गत सरकार आता प्रत्येक सरकार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही अशा कुटुंबाला ₹12000 हजार रुपयाची आर्थिक मदत देते. ही रक्कम सरकार लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते जेणेकरून ते घरात शौचालय बांधू शकतो.
ही योजना राबवण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे घरात शौचालय असण्या आहे जेणेकरून घरातील महिला आणि पुरुषांना उघड्यावर संशय यावेळी लावू नये यामुळे स्वच्छता देखील राखले जाईल शौचालय बांधवा बांधता यावी म्हणून सरकार यासाठी 12000 ची आर्थिक मदत देत आहे.
हे ही वाचा :: Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी सुवर्णसंधी! सरकार देणार मोफत घर, शिक्षण व आर्थिक मदत👇👇👇👇
Mofat shauchalay Yojana मोफत शौचालय योजनेसाठी पात्रता
- अर्ज करणारे व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवासी असणे महत्त्वाचे आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नसावे
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असले पाहिजे.
- तुम्ही जर आधीच मोफत शौचालय होणे चा लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करू शकत नाही.
- ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य आहे तर भरत असेल ते देखील या योजनेत साठी पात्र ठरणार नाही.
Mofat shauchalay Yojana लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
Mofat Sauchalay Yojana अर्ज कसा करायचा?
- मोफत शौचालय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
- त्यानंतर तुम्ही अर्ज “Application Form For IHHL” किंवा “शौचालय योजना नोंदणी “हा निवडा व तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP वापरून पडताळणी करावी लागेल.
- पडताळणी नंतर नोंदणी फॉर्म उघडे ज्यामध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
- फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या दोन्ही खूप मोबाईल नंबर किंवा ईमेलवर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- नंतर त्या आयडी आणि पासवर्ड ने लॉगिन करा आणि अर्ज भरा आणि शेवटी तो सबमिट करा आणि त्याची पावती काढा.
- यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमचे नाव यादी तपासू शकता जर नाव आले तर तुम्हाला ₹12000हजार रुपयाची रक्कम ते तुमच्या बँक खातेच पाठवले जाईल.
हे ही वाचा :: Ladki bahin Yojana: महिलांच्या खात्यात हप्ता कधी येणार? सरकारकडून मोठी अपडेट👇👇👇👇👇👇
निष्कर्ष
अशाप्रकारे मोफत शौचालय योजना ही ग्रामीण भागातील नाखून नागरिकांना स्वच्छता आणि सुरक्षित जीवनशैलीकडे घेऊन जात आहेत त्यामुळे तुमच्या घरात सौंचलन असेल तर हे सुवर्णसंधींना हीच गमू नका आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.https://swachhbharatmission.ddws.gov.in/