MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: पशुसंवर्धन सेवा गट- अ संवर्गातील पदासाठी 2795 रिक्त जागा

MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि पशुसंवर्धन  दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय  या विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यांमध्ये एमपीएससी पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन भरती काढण्यात येत आहे. यामध्ये एकूण 2795 रिक्त जागा आहेत.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अर्ज कसा करायचा कुठे करायचा सर्व माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या भरतीचा लाभ घेता येईल.

MPSC Pashudhan Vikas Adhikari pashusanvardhan Bharti-2025: पशुधन विकास अधिकारी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी  सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. MPSC एमपीएससी मार्फत पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन विभागामधील भरती काढण्यात आले आहे. या भरतीमध्ये एकूण 2795 जागा असणार आहे. तर यापैकी 112 जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

तर या भरतीचा अर्ज ऑनलाइन करण्यासाठी दिनांक 29 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 पर्यंत असणार आहे याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी. या तारखेच्या आत आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा.

MPSC Pashudhan Vikas Bharti: ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखा जाणून घ्या

ऑनलाइन अर्ज करण्याच तारखा :

एमपीएससी  पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 29 एप्रिल 2025 या रोजी सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

पशुधन विकास भरती यासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख 19 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. अर्जाची

शुल्क भरण्याची तारीख:

पशुसंवर्धन विभागातील अर्जाची शुल्क भरण्याची तारीख 21 मे 2025 पर्यंत असणार आहे. आणि अर्जाचा चलनाद्वारे शुल्क भरण्याची तारीख 22 मे 2025 पर्यंत असणार आहे याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी. या तारखेच्या आत आपल्या अर्जाचे शुल्क भरावे.

भरती विभाग :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC एमपीएससी मार्फत पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन या विभागांमध्ये भरती करण्यात येत आहे.

भरतीचा प्रकार :

MPSC एमपीएससी मार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी ही भरती (Government Job) सरकारी नोकरी असणार आहे.

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti-2025: एकूण रिक्त जागा

एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती यामध्ये एकूण 2795 जागा करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी 112 दिव्यांगणासाठी राखीव जागा ठेवण्यात आले आहे.

पदाचे नाव:

MPSC एमपीएससी पशुधन विकास अधिकारी.

पगार:

पशुधन विकास अधिकारी या पदासाठी साधारणपणे 56,100 ते 1,77,500 इतकी पगार यासाठी मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारी मिळणारे भत्ते हे देखील यामध्ये समाविष्ट असणार आहे.

वयोमर्यादा:

पशुधन विकास अधिकारी या पदासाठीयामध्ये साधारण वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे पर्यंत असणार आहे. मात्र प्रवर्गानुसार वयोमर्यादा ठेवण्यात आले आहे.

  • 1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा-38 वर्ष असणार आहे
  • 2. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा- 43 वर्ष असणार आहे
  • 3. जर उमेदवार खुला प्रवर्गात असेल मात्र तो खेळाडू असेल त्या उमेदवारासाठी वयोमर्यादा-43 वर्ष असणार आहे.
  • 4. जर उमेदवार खुल्या प्रवर्गातील असेल स्वातंत्र्य सैनिक व आणीबाणी व राजदृष्टी अधिकारी असेल अशा उमेदवारांना वयोमर्यादा – 3 वर्ष वाढून मिळणार आहे.
  • 5. दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा- 45 वर्ष असणार आहे.

पशुधन भरती अर्ज प्रक्रिया:

पशुधन विकास भरती या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने MPSC एमपीएससी मार्फत या भरतीचा अर्ज केला जाणार आहे.

भरतीचा कालावधी:

एमपीएससी मार्फत काढण्यात आलेली पशुधन भरती ही पर्मनंट (permanent ) स्वरूपाचे असणार आहे. ही भरती कंत्राटी बेस नसून परमनंट असणार आहे. याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Pashudhan Vikas Bharti: शैक्षणिक अहर्ता

( Passes bachelor degree in veterinary science or veterinary and animal husbandry ). भारतीय पशुवैद्यक अधिनियम 1984 च्या पहिल्या व दुसऱ्या अधिसूचना भारतीय विद्यापीठ यांच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिग्री उत्तीर्ण असावे.

अर्जाचा शुल्क:

पशुधन विकास भरती यामध्ये इच्छुक उमेदवारांना प्रवर्गानुसार अर्जाच्या शुल्क आकारण्यात आला आहे.

  • 1. सर्वसाधारण कॅटेगिरीतील (खुल्या प्रवर्गातील) उमेदवारांना ३९४ रुपये शुल्क आकारल्या जाणार आहे.
  • 2. मागासवर्गीय, आर्थिक दुर्मिळ घटक, आणि अनाथ ,दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचा शुल्क हा २९४ रुपये इतका असणार आहे.

Pashudhan Vikas Bharti: आवश्यक कागदपत्रे

  • 1. आधार कार्ड
  • 2. जातीचे प्रमाणपत्र
  • 3. अधिवास प्रमाणपत्र
  • 4. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • 5. व्हेटर्नरी डिग्री प्रमाणपत्र
  • 6. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • 7. सही (स्कॅन करून ठेवावे)

पशुधन विकास भरती अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज कसा करावे?

पशुधन विकास भरती यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर तो अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण खाली जाणून घेऊया.

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला एमपीएससी यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • 2. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एमपीएससी या अधिकृत वेबसाईट वरती स्वतःची प्रोफाइल तयार करून घ्यायचे आहे.
  • 3.यामध्ये तुम्हाला शैक्षणिक आहारता असलेले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे.
  • 4. हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला दिलेल्या पशुसंवर्धन पदासाठी पशुधन विकास अधिकारी  या पदावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जाचा शुल्क देखील भरायचा आहे.
  • 6. पशुधन पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज ची फी भरू शकता किंवा ऑफलाइन चलनाद्वारे देखील तुम्हाला याची शुल्क भरता येणार आहे.
  • 7.ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डेबिट कार्ड ऑनलाइन बँकिंग यूपीआय याद्वारे तुम्ही अर्जाचा शुल्क भरून घ्या.
  • 8. अर्जाचा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल ती पावती तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आहे. आणि स्वतःकडे चांगली ठेवायची आहे.

Leave a Comment