MPSC Prelims Notification Update 2025: एम पी एस सी मार्फत राजपत्रक आणि ब साठी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य परीक्षासाठी परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम वर्णनात्मक सन 2025 पासून आपल्या जाणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षा पासुन राज्यात लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भामध्ये मागील 2023 मध्ये 23 फेब्रुवारी या तारखेला आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले होते.
MPSC Prelims Notification Update 2025: महाराष्ट्र राज्य राजपत्रित पूर्व परीक्षा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षाच्या 2025 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विविध प्रवर्गामध्ये खालील दिलेल्या संवर्गातील पदासाठी 385 जागा प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकार लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा 2025 याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा चे 28 सप्टेंबर 2025 मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. आणि ही परीक्षा राज्यांमधील 37 जिल्ह्यामध्ये घेतली जाणार आहे.
हे ही वाचा :: Indian Post payment bank bharti 2025: भारतीय डाक विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ऑनलाइन अर्ज सुरू करा लगेच अर्ज
MPSC Prelims Notification Update 2025: एम पी एस सी मार्फत भरल्या जाणाऱ्या संवर्गातील पदातील एकूण रिक्त जागा किती?
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा साठी 385 जागा करण्यात आले आहे. यामधील महत्त्वाच्या जागा खालील यादीमध्ये दिलेल्या आहेत .
विभागाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा) | 127 |
महसूल आणि वन विभाग | 144 |
सार्वजनिक बांधकाम विभाग | 114 |
अशा प्रकारच्या रिक्त जागा महाराष्ट्र राज्य लोकसेवा राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा साठी काढण्यात आलेले आहे.
MPSC Prelims Exam time table: एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्ज कधी पर्यंत करता येणार आणि अर्जाची फी किती ?
महाराष्ट्र राज्य लोकसभा आयोगामार्फत राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा साठी 28 मार्च 2025 पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे. आणि यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आणि यासाठी अर्जाची शुल्क ही भारतीय स्टेट बँक यांच्या मार्फत तुम्ही चालनाद्वारे याची फी भरता येणार आहे. आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची तारीख ही 17 एप्रिल पर्यंत असणार आहे. मात्र चलनाची प्रत घेण्यासाठी 19 एप्रिल 2025 पर्यंत मुदत आहे. आणि चलनाद्वारे फी भरण्यासाठी 21 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही चलनाद्वारे याची फी भरू शकता.
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा 2025 |
---|---|
रिक्त जागा | 385 |
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 मार्च 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 18 एप्रिल 2025 |
जाहिरात लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | mpsconline.gov.in |
MPSC Prelims 2025: एमपीएससी पूर्व परीक्षा चे स्वरूप काय असणार?
एमपीएससी मार्फत महाराष्ट्र नागरी राजपत्रिक पूर्व परीक्षा 2025 ही लेखी स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी राजपत्रिक पूर्व परीक्षा गट अ आणि गट ब त्यांच्या परीक्षा योजनेच्या संदर्भात प्रसिद्ध जाहिरात काढण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य मुख्य सेवा आयोजित परीक्षेचे मुख्य स्वरूप योजना व अभ्यासक्रमाचे वर्णनात्मक सन 2025 मध्ये घेणार राज्य पूर्व परीक्षा पासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भाविषयी माहिती 23 फेब्रुवारी 2023 मध्ये अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आले होते.
या संदर्भात आता राज्यसेवाच्या राजपत्रित मुख्य परीक्षाच्या वेळापत्रक एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे.