Namo Shetkari Yojana 6th Installment update: नमो शेतकरी योजना 6वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या

Namo Shetkari Yojana 6th Installment update: शेतकरी बांधावांसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे! आज आपल्या लेख महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी बातमी कळलेली आहेत ती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने “नमो शेतकरी महासमान निधी” योजनेअंतर्गत साहवा हप्ता वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये सरकारकडून मिळणार आहे हे रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे.चला तर मग जाणून घेऊया, नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व माहिती खालील लेख सविस्तरपणे वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल.

Namo Shetkari Yojana 6th Installment update: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना – माहिती तक्त्यात

क्रमांकघटकमाहिती
1योजनेचे नावनमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
2कुणासाठीमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी
3सुरू करणारे केंद्रमहाराष्ट्र शासन
4कधी सुरू झाली2023-2024
5लाभवार्षिक ₹6000, तीन हप्त्यांमध्ये

हे ही वाचा :: PM Kisan Tractor Yojana 2025: पी एम किसान ट्रॅक्टर योजनेत मिळणार 50 टक्के अनुदान करा लगेच अर्ज

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana: काय आहे नमो शेतकरी योजना?

प्रधान मंत्री सन्मान निधी योजना हे केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवली जात आहे. आणि महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना ही राबवण्यात आली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच प्रधानमंत्री सन्माननीय योजनेचे केंद्रशासकनाद्वारे 6000 हजार रुपये आणि “Namo Shetkari Yojana” नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्र शासनाद्वारे 6000 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये शेतकरी आला दिले जाणार आहे वार्षिक.

नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे चार महिन्याला एक हप्ता असे तीन हप्ते मिळणार आहे. 2000 हजार रुपये चा प्रत्येकी हप्ता राहील. या योजनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळेल. नमो शेतकरी योजनेचे नमो शेतकरी योजनेचे एकूण पाच हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु सर्व हप्ता कधी येणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. नुकतीच बातमी कळालेले आहे सहावा हप्ता वितरण सुरू होणार तू लवकरच त्यामुळे आपण खालील लेखामध्ये जाणून घेऊया असावा आता मिळणार कधी?

Namo Shetkari Yojana: या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

  • 1. जे शेतकरी अल्पभूधारक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • 2. शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी योग्य जमीन आहे अशी शेतकरी या योजनेला लाभ घेऊ शकतात.
  • 3. अर्ज करणारा शेतकरी भारताचा नागरिक असायला हवं
  • 4. नमो शेतकरी योजना साठी अर्ज करा करणाऱ्या शेतकऱ्यांची आधार कार्ड बँकेचे लिंक असणे आवश्यक आहे.

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana: कधी मिळणार साहवा हप्ता?

Namo Shetkari Yojana: 3 मार्च रोजी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने “नमो शेतकरी” योजनेसाठी मोठी घोषणा केली आहे त्या गोष्टींमध्ये असे सांगितले की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता  10 मार्च 2025ते 12 मार्च 2025पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जाईल. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना 2000हजार रुपयाचा हप्ता दिला जाईल.

या हप्त्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही. असेही या गोष्टींमध्ये सांगितले होते. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 दिले जाईल नियमाप्रमाणे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत होईल शेती करण्यासाठी . नमो शेतकरी या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याला या योजनेमुळे आर्थिक मदत व्हावी. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी आर्थिक मदत झाल्यामुळे हे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.

Namo shetkari yojana beneficiary status, list check

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाभरामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. जर तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे हप्ते चेक करायचे असेल तर खालील स्टेप फॉलो करा.

  • 1. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला
  • nsmnymahait.org भेट द्या त्यानंतर बेनिफिकरी स्टेटस चेक यावर क्लिक करा.
  • 2. त्यानंतर mobile number किंवा registration number यापैकी एक पर्याय निवडा त्यानंतर नंबर टाईप करून captcha कोड भरा. गेट मोबाईल ओटीपी बटन वर क्लिक करा.
  • 3. शेवटी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर नमो शेतकरी योजनेच्या installment ची माहिती येईल ‌. तुम्हाला कळेल तुम्हाला हप्ता मिळाला की नाही.

निष्कर्ष: केंद्र सरकारने राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली “Namo Shetkari Yojana” नमो शेतकरी योजना ही लहान आणि अल्पभूधारक कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेले आहे. योजनेद्वारे शेतकऱ्यांना सरकारकडून महाडीबीटी प्रणाली द्वारे त्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपये जमा होणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. शेतकऱ्याच्या मनात प्रश्न पडला की सहावा आता कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. तर सर्व हप्ताही मार्च महिन्यामध्ये दहा ते बारा तारखेपर्यंत जमा होणार आहे असे सरकारने घोषित केले आहे त्यामुळे तुम्ही हा लेख वाचून अधिक माहिती जाणून घ्या आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment