NTPC Requirement 2025: जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी इंजिनिअर पदाकरिता काढण्यात आली आहे भरती. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेट लिमिटेशन यांच्या अंतर्गत भरती करण्यात आली आहे. तुम्हाला जर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायचे असेल तर नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत भरती करण्यात आले आहे. या भरती करता काढण्यात आलेले एकूण रिक्त 475 पदे काढण्यात आले आहे.
या भरतीकरिता इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचे असेल तर एनटीपीसी या ऑफिशियल वेबसाईटला careers.ntpc.co.in तुम्हाला भेट द्यायचे आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. एनटीपीसी भरती 2025 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ठेवण्यात आली आहे. एनटीपीसी 2025 मध्ये या भरतीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया गेट-2024 च्या स्कोरच्या अंतर्गत होणार आहे. या भरतीकरिता इंजीनियरिंग, प्रशिक्षणार्थी ट्रेनी पदाकरिता एकूण 475 जागा करण्यात आले आहे.
📢 NTPC भरती 2025 – पदांची माहिती 📢
📌 पदाचे नाव आणि रिक्त जागा:
🔹 पदाचे नाव | 🔹 रिक्त पदे |
---|---|
⚡ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग | 135 |
🔧 मेकॅनिकल इंजिनियरिंग | 180 |
📡 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग | 85 |
🏗 सिव्हिल इंजिनियरिंग | 50 |
⛏ मायनिंग इंजिनियरिंग | 25 |
🌐 अधिकृत वेबसाईट: www.ntpc.co.in
📅 NTPC EET-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या! 🚀
NTPC Requirement 2025: या भरतीसाठी काढण्यात आलेली अधिकृत नोटीस
NTPC एनटीपीसी मार्फत नॅशनल थर्मर पावर कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत उमेदवाराला विविध ठिकाणी एका वर्षासाठी प्रशिक्षण घ्यावा लागणार आहे. प्रशिक्षण कम्पलेट झाल्याच्या नंतर नोकरीचे अंतिम ठिकाण सांगितल्या जाईल. उमेदवाराला सहाय्यक कंपन्या देशभरातील विविध प्रकल्प आणि स्टेशनमध्ये ठेवता येणार आहे. एनटीपीसीच्या कंपन्या पावर प्लॉटच्या, ऑपरेशन प्रकल्प, स्टेशन पोस्ट दिल्या जाणार. त्यांच्या शिफ्ट मध्ये रात्रभर काम करावे लागेल. ही सर्व माहिती जीआर मध्ये देण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून घ्या त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
NTPC Recruitment 2025: आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार ?
1. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त संस्थेमधून इंजिनिअरिंग मध्ये बी ई B.E/ बी टेक B.Tech यामध्ये पदवी उत्तीर्ण असावे.
2. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान/ AMIE मधून पदवी उत्तीर्ण असावे.
NTPC Recruitment 2025: वयोमर्यादा
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्या मार्फत रेल्वे भरती मध्ये इच्छुक उमेदवाराची वही मर्यादा 27 वर्षाच्या आत असणे आवश्यकता आहे. जर उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून एससी, एसटी,अपंग, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक,ट्रान्सजेंडर असेल तर त्या उमेदवाराला वय वाढवून दिले जाणार आहे.अधिक माहितीसाठी एनटीपीसी च्या या www.ntpc.co.in अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट देऊ शकता.
NTPC recruitment 2025: या भरतीसाठी लागणारी अर्जाची शुल्क:
1. ओपन कॅटेगिरी, OBC ओबीसी, EWS इ डब्ल्यू एस या प्रवर्गातील उमेदवार असेल, तर साधारणपणे ₹300 रुपये अर्जाची शुल्क लागणार आहे.
2. जर उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये एससी, एसटी,अपंग,पीडब्ल्यूडी, माजी सैनिक, महिला असेल तर त्या उमेदवाराला अर्जाची शुल्क आकारला जाणार नाही. म्हणजेच ह्या उमेदवाराला कुठलीही शुल्क भरायची गरज नाही.
NTPC Recruitment 2025: EET साठी रिक्त पदांचा तपशील प्रवर्गानुसार
पदाचे नाव | Total | UR | EWS | OBC | SC | ST |
---|---|---|---|---|---|---|
🔌 इलेक्ट्रिकल | 135 | 85 | 12 | 08 | 22 | 08 |
🔧 मेकॅनिकल | 180 | 96 | 13 | 22 | 34 | 15 |
📡 इलेक्ट्रॉनिक्स | 85 | 35 | 08 | 27 | 15 | 00 |
🏗 सिव्हिल | 50 | 25 | 00 | 03 | 16 | 06 |
⛏ मायनिंग | 25 | 13 | 00 | 03 | 05 | 04 |
🔗 अधिकृत वेबसाईट: www.ntpc.co.in
NTPC Recruitment 2025: या भरती करिता निवड प्रक्रिया कशी होणार ?
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही GATE-2024 च्या गुणाच्या आधारावरती होणार आहे. निवड झाल्याच्या नंतर उमेदवाराची कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवाराला NTPC एनटीपीसी मार्फत अंतम निवड यादीची घोषणा केली जाईल.
NTPC Recruitment 2025: पगार किती मिळणार ?
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्यामार्फत भरती करण्यात आले आहे. या भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही गेट 2024 च्या गुणाच्या आधारे निवड प्रक्रिया होणार आहे. या भरतीमध्ये पात्र झालेल्या इच्छुक उमेदवाराला यासाठी साधारण पगार ही 40,000 ते 1 लाख 40,000 पर्यंत मिळणार आहे.
त्याचबरोबर उमेदवाराला कंपनीच्या प्रचलित नियमानुसार पगार महागाई भत्ता, घरबत्ता अशा प्रकारचे भत्ते यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याचबरोबर उमेदवार हा प्रशिक्षणार्थी घेत असल्या पासून ही पगार मिळणार आहे.
NTPC Recruitment 2025: अर्ज कसा करायचा ?
जाणून सविस्तर
1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाईटला www.ntpc.co.in भेट द्या.
2. अधिकृत वेबसाईट आल्याच्या नंतर EET-2025 या ठिकाणी क्लिक करायचा आहे.
3. या ठिकाणी आल्यानंतर अर्ज करणारे उमेदवाराचे स्वतःचे नाव वडिलांचे नाव मोबाईल नंबर अशा प्रकारची माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे.
3. यानंतर तुम्हाला परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाइन फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, यूपीआय, फोन पे, अशा वेगवेगळ्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज fees करू शकता.
4. ऑनलाइन फी भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक अर्जाची स्लिप त्या ठिकाणी डाऊनलोड करून घ्यायचे आहे आणि ती तुमच्याकडे चांगली ठेवायची आहे.
निष्कर्ष: NTPC Requirement 2025: एनटीपीसी अंतर्गत नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्यामार्फत EET-2025 इंजिनीयर आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी भरती करण्यात आली आहे. यासाठी एकूण रिक्त पदे 475 आहे. एनटीपीसी भरती याविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला www.ntpc.co.in भेट द्या. मूळ जाहिरात वाचून घ्या. त्यानंतरच अर्ज करा.