Ladki bahin Yojana 2025: लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरती आले की नाही, कसे तपासायचे? जाणून घ्या

Ladki bahin Yojana 2025

Ladki bahin Yojana 2025: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये महायुतीच्या सरकारने चालू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत (Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana) लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत लाडकी बहीण योजनांमध्ये नऊ हप्ते यशस्वीपणे … Read more

Bandkam kamgar scholarship yojana: बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 20 हजार रुपये! करा आत्ताच अर्ज

Bandkam kamgar scholarship yojana

Bandkam kamgar scholarship yojana: भारत सरकार आज आपण खालील लेखांमध्ये पाहणार आहोत की बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारने नवीन स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या मुलांना वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप देणार आहे ही स्कॉलरशिप कशी मिळणार? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे? अर्ज कुठे करायचा आहे, बँकेत पैसे आले ते चेक करायचे … Read more

Ladki bahin Yojana Total Amount check: लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा झाले? अशाप्रकारे जाणून घ्या योजनेचे रक्कम

Ladki bahin Yojana Total Amount check

Ladki bahin Yojana Total Amount check: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत नऊ हप्त यशस्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. म्हणजेच एकत्रितपणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13,500 जमा झालेले आहे. मात्र लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणखीही मिळाला नाही. तर एप्रिल छापता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या … Read more

HSC and SSC Result 2025: दहावी बारावीची निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून मोठी बातमी समोर येत आहे

HSC and SSC Result 2025

HSC and SSC Result 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट बघत आहे. मात्र  दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेलं आहे. तर अशामध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी बातमी समोर येत आहे. बारावी विद्यार्थ्यांचा निकाल 13 मे रोजी लागेल आणि दहावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 ते 16 मे दरम्यान लागणार … Read more

SC OBC ST Scholarship Yojana 2025: सर्व विद्यार्थ्यांना मिळणार₹48,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल! इथून करा अर्ज

SC OBC ST Scholarship Yojana 2025

SC OBC ST Scholarship Yojana  2025: भारत सरकार हे नेहमी मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतो आणि त्यांच्यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून या योजनेतून दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी. शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व वर्गांना समानता आणण्यासाठी आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे यासाठी, भारत सरकारने एसएससी ओबीसी आणि एसटी शिष्यवृत्ती योजना … Read more

Ladki Bahin Yojana 10th installment 2025 : आज पासून सर्व महिलांना एप्रिल महिन्याचा 10 व्या हाप्तयाचे 1500 मिळने सुरू!

Ladki Bahin Yojana 10th installment 2025

Ladki Bahin Yojana 10th installment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे अंतर्गत सुमारे 2 कोटी 41 लाख महिला एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत आहे. जर तुम्हीही या पात्र महिलांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता आता वाटप होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more

Ration Card e-kyc new rule 2025: राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! जाणून घेऊया नियम आणि लाभ

Ration Card e-kyc new rule 2025

Ration Card ard e-kyc new rule: देशामध्ये कोट्यावधी कुटुंबासाठी राशन कार्ड,हे हे एक कार्ड नसून ते कार्ड सुरक्षा आणि मदतीची हमी आहे. गरीब कुटुंबांना दर महिन्याला स्वस्त करायचे धान्य मिळते. बरेच अशा योजना आहे की ज्यांRation card e-kyc new rule: 2025: रेशन कार्ड ई-केवायसी नवीन नियम ना राशन कार्ड आवश्यक आहे त्याशिवाय त्या योजनेचा लाभ … Read more

Maharashtra SSC,HSC Rusult 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली! या तारखेला लागणार निकाल

Maharashtra SSC,HSC Rusult 2025

Maharashtra SSC,HSC Rusult 2025: यावर्षी शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. यावर्षी बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. आणि आता सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष … Read more

SSC And HSC Result Date 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून मिळाले आहे मोठी गुड न्यूज!

SSC And HSC Result Date 2025

SSC And HSC Result Date 2025: आज आपण बघणार आहोत की, राज्यातील दहावी आणि बारावी निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बोर्ड ने काय सांगितले आहेत त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री सुद्धा काय म्हणाले आहेत. याची माहिती आपण खालील लेखांमध्ये घेणार आहोत. राज्यांमधील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार, कोणत्या … Read more

Pm Kisan Yojana 20th installment: पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता अपडेट, कधी मिळणार हप्ता जाणून घ्या सविस्तरपणे

Pm Kisan Yojana 20th installment

Pm Kisan Yojana 20th installment: पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान सन्माननिधी योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवायचा असेल तर जाणून घ्या. E-kyc केवायसी कशी करावी? आणि प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या सविस्तरपणे या लेखांमध्ये. Pm Kisan Yojana … Read more