Pm Kusum Solar Pump Yojana-2025: पीएम कुसुम सोलार पंप सबसिडी योजना! ऑनलाइन अर्ज सुरू करा लगेच अर्ज
Pm Kusum Solar Pump Yojana-2025: शेतकरी बांधवांसाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. प्रधानमंत्री कुसुम योजना ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव सौर पंप कमी किमतीत खरेदी करू शकतात किंवा घराच्या छतावर सौर पॅनल बसू शकतात. त्यामुळे येणारा सिंचनाचा वीज खर्च कमी होऊ शकतो. किंवा कमीही होऊ शकतो, … Read more