Ladki bahin yojana: एप्रिलचा 10वा हप्ता होणार या दिवशी जमा! जाणून घ्या तारीख
Ladki bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकार पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे पाठवण्यात येतात. या योजने अंतर्गत दावा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत महिलांना या योजने अंतर्गत ₹13500 रुपये देण्यात आले आहे परंतु आता सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे … Read more