Ladki bahin Yojana April Hapta: लाडक्या बहिणीला एप्रिल हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या तारीख
Ladki bahin Yojana April Hapta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एकूण या योजनेत 13,500 महिलांना मिळाले आहे. मात्र आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. लाडकी पण योजना मध्ये 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यांना या योजनेतून … Read more