Ladki Bahin Yojana 13th installment: लाडकी बहिणींना रक्षाबंधनाची गिफ्ट! १३ वा हप्ता ₹1500 खात्यात केव्हा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana 13th installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा 13 वा हप्तामहाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणार आहे आता तेरावा हप्ता लवकरच यावेळी राज्यातील सुमारे 2.41 कोटी महिला लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणाली द्वारे ₹1500 रुपयाची आर्थिक मदत मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार 13 वा हप्ता जुलै च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट च्या पहिल्या … Read more