RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे भरती पॅरामेडिकल परीक्षेच्या तारखा जाहीर जाणून घ्या तारीख

RRB Paramedical Exam Date Update 2025

RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे भरती मध्ये काढण्यात आलेल्या फार्मासिस्ट, नर्सिंग आणि इतर पदासाठी पॅरामेडिकल पदासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. तर खालील लेखांमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे मधील पॅरामेडिकल मध्ये काढण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखा भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदासाठी विविध जागा करण्यात आला आहे. तर त्यामध्ये … Read more

Solar Rooftop Subsidy Yojana 2025: सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे!

Solar Rooftop Subsidy Yojana 2025

Solar Rooftop Subsidy Yojana 2025: जर तुम्ही भारतातील कोणत्याही राज्याचे रहिवासी असाल , आणि तुम्हाला वीज क्षेत्रात सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला जर सोलर पॅनल बसवायचे असेल तर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली सोलार रुफटॉप सबसिडी योजनेत सामील व्हावे. आम्ही तुम्हाला खालील लेखांमध्ये सविस्तरपणे सोलर रूफटॉप सबसिडी योजना बद्दल सर्व माहिती सांगणार आहोत. … Read more

MPSC Exam Update 2025: एमपीएससी परीक्षा आता यूपीएससी प्रमाणे होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या घोषणा

MPSC Exam Update 2025

Mpsc Exam Update 2025: यूपीएससी प्रमाणे एमपीएससीचे देखील कॅलेंडर असावे असे देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच यावर्षी एमपीएससी परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपाची घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले खालील लेखांमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. Mpsc Exam Update 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र मध्ये एमपीएससी मार्फत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी … Read more

Maha DBT Yojana: राज्य सरकारने महाडीबीटी योजना सुरू केली आहे काय आहे महाडीबीटी योजना? शेतकऱ्यांना कसा मिळतो आर्थिक लाभ?

Maha DBT Yojana

Maha DBT Yojana: शेतकऱ्यांना मिळणारा अनुदानाचा लाभ हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्यासाठी महा डी.बी.टी DBT योजना चालू केली आहे. Direct Benefit Transfer DBT या प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर थेट मिळणारा लाभ हा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जातात. महाराष्ट्र राज्य सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा थेट … Read more

Pm Awas Yojana Registration: पी एम आवास योजनेची ऑनलाइन ग्रामीण नोंदणी सुरू जाणून घ्या कशी करावी नोंदणी?

Pm Awas Yojana Registration

Pm Awas Yojana Registration 2025: प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत देशांमधील कोट्यावधी कुटुंबांना पक्की घर देण्यात आले आहेत, परंतु अलीकडील सर्वक्षणानुसार, देशातील राज्यामधील अजूनही लाखो कुटुंब आहेत ज्या कुटुंबांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला नाही काही कारणास्तव.देशामधील गरीब आणि ग्रामीण कुटुंबे जे वर्षानुवर्षे झाले कच्च्या घरामध्ये राहत आहे. गरीब आणि ग्रामीण कुटुंबाच्या अडचणी लक्षात घेऊन, … Read more

MPSC Prelims Notification Update 2025: एमपीएससी 2025 च्या पूर्व परीक्षेचे जाहीर प्रसिद्ध! यामध्ये 385 जागा भरल्या जाणार जाणून घ्या संपूर्ण जाहिरात

MPSC Prelims Notification Update 2025: एमपीएससी 2025 च्या पूर्व परीक्षेचे जाहीर प्रसिद्ध! यामध्ये 385 जागा भरल्या जाणार जाणून घ्या संपूर्ण जाहिरात

MPSC Prelims Notification Update 2025: एम पी एस सी मार्फत राजपत्रक आणि ब साठी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य परीक्षासाठी  परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम वर्णनात्मक सन 2025 पासून आपल्या जाणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षा पासुन राज्यात लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भामध्ये मागील 2023 मध्ये 23 फेब्रुवारी या तारखेला आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले होते. … Read more

Indian Post payment bank bharti 2025: भारतीय डाक विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ऑनलाइन अर्ज सुरू करा लगेच अर्ज

Indian Post payment bank bharti 2025

Indian Post payment bank bharti 2025: सरकारी नोकरी शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. IPPB recruitment भारतीय डाक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. यामध्ये (Circle Based Executive ) सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह हे प्रमुख पद असणार आहे आणि त्यामध्ये 51 पदे असणार आहे. तर या भरतीतील महत्त्वाची माहिती आपण खालील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. Indian Post payment … Read more

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: लाडकी बहीण योजना विषयी अजित पवार यांनी केले सभागृहात मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. या योजनेचा अर्थ हा मला सभागृहात सांगायचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेविषयी असं देखील म्हणाले की या योजनेकडे बघत असताना राज्याला अर्थव्यवस्थेला काय मिळणार आहे. याचा देखील मी विचार करतो. तर अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण … Read more

Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८ हजार ८८२ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Anganwadi Recruitment 2025

Anganwadi Recruitment 2025: ज्या महिला नोकरीच्या शोधामध्ये आहे अशा महिलांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतीन पदाची भरती भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिला सुरक्षित असून ही घरबसल्या आहे अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ही भरती आहे. त्या महिला शिकलेल्या आणि सुरक्षित आहे अशा महिलांना रोजगाराची … Read more

Bandhkam kamgar Yojana 2025: बांधकाम कामगाराला मिळणार आज पासून 1 लाख रुपये जाणून घ्या सर्व माहिती

Bandhkam kamgar Yojana 2025

Bandhkam kamgar Yojana 2025: बांधकाम कामगारांना विविध सरकारी योजनेचा लाभ मिळावा यामुळे सरकार नेहमी प्रयत्नशील असते. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मदत मिळते. बांधकाम कामगार योजनेमुळे कामगारांना आर्थिक सहाय्य मिळते. बांधकाम कामगारांना विमा शिक्षण अशा विविध सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणे हा सरकारचा या योजनेबद्दलचा उद्देश आहे. कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि त्यांना … Read more