Ladki Bahin Yojana Good News 2025: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित ₹3000 रुपये होणार जमा
Ladki Bahin Yojana Good News 2025: राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली याबाबत आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्च 2025 या दोन महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये जुलै 2024 पासून चालू करण्यात आले आहे या … Read more