Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025: संजय गांधी निराधार योजनेत पैसे किती मिळतात ? या योजनेसाठी अर्ज कसा करावे
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025: संजय गांधी निराधार अनुदान योजना ही निराधारांना आर्थिक मदत व्हावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिला, बालके,मागासवर्गीय समुदाय, आदिवासी आणि इतर दुर्बल घटकांच्या भवितव्यासाठी, विकासासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वालंबित होण्यासाठी राज्य सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून (Maharashtra Social Justice and Special Assistance … Read more