Pm Kisan Yojana Good News: अर्थसंकल्प पूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीएम सन्मान निधी अपडेट
Pm Kisan Samman Nidhi 19th installment : पुढे होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप आशा आहेत. मात्र कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. Pm Kisan Samman Nidhi 19th installment Date: सध्या देशातील शेतकरी हे एक फेब्रुवारीला होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही बदल होतील याची आशा आहे. विशेषतः शेतकऱ्यांना … Read more