PM Surya Ghar Yojana 2025: पी एम सूर्या घर योजनेत मिळणार मोफत विज बिल, या योजनेमुळे होणार 1500 रुपयांची बचत
Surya ghar yoajna 2025 Government scheme: “प्रधानमंत्री सूर्या घरी योजना” अंतर्गत गरीब कुटुंबातील घरामध्ये सोलार पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40% सबसिडी दिली जाते. देशातील एक कोटी कुटुंबांना मिळून देणे आणि केंद्र सरकारच्या वीज खर्चावर दरवर्षी 75,000 बचत करणे, हे केंद्र सरकारचे या योजनेअंतर्गत मेन उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री सूर्या घर योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरीब कुटुंबातील … Read more