Construction workers:2025 मध्ये बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! मोफत किचन सेट वाटप सुरू!
Construction workers: महाराष्ट्र राज्यामधील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता त्यांच्यासाठी सरकारने बांधकाम कामगाराच्या आलेल्या मागणीनुसार परत पुन्हा मोफत भांडी योजना सुरू केली आहे. जुलै 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी सेट दिला जाणार आहे.तथापि,यावर्षी काही नवीन नियम सरकारने लागू केल्या … Read more