Pashumalan Karj yojana 2025: भारत सरकार हे शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी आणि शेतकऱ्याला आर्थिक खूप मदत व्हावी म्हणून नवनवीन योजना राबवत असतो आणि त्या योजनेतून त्यांचा व्यवसाय चालू व्हावे यासाठी आर्थिक मदती देत. शेती सोबतच पशुपालन व्यवसाय करणे हे शेतकऱ्याच्या उपजीविकेसाठी महत्वाचे साधन आहे. त्यामुळेच बहुतांश शेतकरी पशुपालनाचा करतात. जे शेतकरी पशुपालन करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी खालील लेखांमध्ये आहे.
राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत पशुपालन कर्ज योजना राबवण्यात आली आहे. पशु पालन व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत ही दिली जाते.या योजनेच्या व्याजदर कमी आहे. या योजनेमार्फत सरकार जनावर एक खरीदण्यासाठी आणि डेरी युनिट सुरू करण्यासाठी सरकारकडून नागरिकांना 5 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु ही रक्कम पाच लाख नाही तर सरकारने 12 लाख रुपये केली आहे. चला तर पाहूया पशुपालन कर्ज योजना काय आहे ,या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ,या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ,या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे ,जाणून घेऊया सविस्तरपणे माहिती.
Pashupalan Karj yojana- 2025
योजनेचे नाव | पशुपालन कर्ज योजना 2025 |
---|---|
सुरू करणारे केंद्र | भारत सरकार आणि राज्य सरकार |
उद्देश | ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुपालनाचा व्यवसाय वाढवणे |
अधिकृत वेबसाईट | dahd.maharashtra.gov.in |
हे ही वाचा :: Sinchan Vihir Anudan yojana 2025: सिंचन विहीर अनुदान योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ₹4,00000 रुपये, करा लगेच अर्ज
Pashupalan Karj yojana काय आहे ही योजना?
पशुपालन कर्ज योजना ही एक सरकारी योजना आहे. सरकारने शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार ज्या शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करायचा आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पाहिजे असेल तर राहतात ते 25 टक्कावरूण 50 टक्क्यावर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता पशुपालनासाठी सरकारकडून 12 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. आणि 50% सबसिडी सुद्धा भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आहे ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळेल. आणि डेरी उद्योगाला गती मिळू शकेल. त्याचप्रमाणे दूध व्यवसाय आणि पशुसंवर्धन व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्याला स्वयरोजगाराची संधी उपलब्ध होईल. महत्वाचं म्हणजे छत्तीसगडचे कृषिमंत्री कामधेनू विद्यापीठ अजेरा येथे झालेल्या दीक्षित समारंभात ही घोषणा केली.
पशुपालन कर्ज या योजनेअंतर्गत कर्ज किती मिळणार आहे?
Animal Husbandry Loan Schame: बार्ड NABARD पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम ही नागरिकाच्या गरजेनुसार ठरवली जाते. नागरिकांना जनावरे खरेदी करण्यासाठी सरकार योजनेअंतर्गत 50 हजार ते 12 लाख रुपये की कर्जाची रक्कम असेल. शेतकरी दुग्ध व्यवसाय करताना अशा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी ही रक्कम 10 लाख ते 25 लाख रुपयाची असू शकते. पालन कर्ज योजना ही दोन प्रकारची असू शकते पहिली म्हणजे, शेतकऱ्याला जनावर खरेदीणयासाठी पैसे दिले जातात तर दुसरी म्हणजे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या नागरिकाला दुग्ध व्यवसायासाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे घेण्यासाठी पैसे दिले जातात.
पशुपालन कर्ज या योजने अंतर्गत व्याजाची किंमत?
पशुपालन योजनेअंतर्गत व्याजाची रक्कम ही एका वर्षाला 6.5% ते 9% इतकी आहे. खर्च भेटण्यासाठी सरकारने 10 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. पशुपालन कर्ज योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना 33.33 टक्के ची सबसिडी दिली जाते. परंतु इतर अर्जदारांना 25 टक्क्यापर्यंत सबसिडी दिल्या जाते.
Pashumalan Karj yojana पशुपालन कर्ज या योजनेचा उद्देश?
- पशुपालन कर्ज योजनेच्या मार्फत सरकारचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील नागरिकांना तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करणे आणि त्यांना रोजगारची संधी उपलब्ध करून देणे.
- दुधाची क्षमता वाढवणे हा पण या योजनेचा उद्देश आहे.
- जे शेतकरी पारंपारिक रित्या दुधाचा व्यवसाय करतात अशा शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या वापर कसा करायचा याची मार्गदर्शन देणे.
- शेतकरी वर्गाला पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात वाढ आणणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी पालन कर्ज योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना नवीन दूध व्यवसाय चालू करायचा आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
Pashumalan Karj yojana पशुपालन कर्ज या योजनेचे फायदे कोणते?
1. Pashumalan Karj yojana पशुपालन कर्ज योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
2. दुग्ध उत्पादनाला साधना देणे चालना देणे.
3. शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.
4. पशुपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज दिले जाईल.
5. कर्जाची परतफेड ही दहा वर्षाची ठेवण्यात आलेले आहे.
6. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा ग्रामीण भागातला रहिवाशी असावा. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय चालू करण्यासाठी त्याच्याकडे जमीन असणे आवश्यक आहे
7. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
पशुपालन कर्ज या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
3. अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
4. जमिनी सातबारा नमुना 8
5. पॅन कार्ड
6. जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7. जमिनीची मालकी (लागू असल्यास)
8. शेळीपालनामध्ये अनुभवी प्रमाणपत्र
Pashumalan Karj yojana या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
सर्वप्रथम शेतकऱ्यांना कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे ते ठरवा लागणार आहे. नाबार्ड NABARD या योजनेमार्फत Dairy Form डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्या संबंधित नाबार्ड जिल्हा कार्यालय मध्ये जावा लागणार आहे. जर शेतकऱ्यांना छोटा डेरी फॉर्म उघडायचा असेल तर जवळच्या बँकेमध्ये जाऊन विचारपूस करावा लागेल.
यासाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी किती सबसिडी मिळेल आणि त्या सबसिडीसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. जर यासाठी कर्जाची रक्कम मोठी असेल तर तुम्हाला प्रकल्प सादर करावा लागणार आहे. या योजनेच्या संबंधात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नाबार्ड NABARD टोल फ्री नंबर 022-26539895 /96/99 यावरती तुम्ही संपूर्ण योजनेची माहिती जाणून घेऊ शकता.
पशुपालन कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- 1. पशुपालन कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँक मध्ये भेट द्यायचे आहे. आणि या योजनेविषयी तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्या.
- 2. बँकेमध्ये गेल्यानंतर या योजनेस संबंधित तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- 3. हा फॉर्म मिळवलनंतर या अर्जातील माहिती खरी आणि सविस्तरपणे भरून घ्या.
- 4. अर्जामध्ये आवश्यकता ती माहिती जसे की तुमचे नाव ज्या योजनेसाठी अर्ज करतो त्या योजनेचे नाव रहिवासी असलेला पुरावा चा पत्ता , यामध्ये कर्ज रक्कम यासंबंधी सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्या.
- 5. या योजनेमध्ये आवश्यकता ते डॉक्युमेंट जसे की आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र,जमिनीचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, अशा प्रकारच आवश्यकता कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- 6. हा या योजनेसाठी स्वतःचे बँक स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला यामध्ये द्यावा लागेल. तर यासाठी तुम्हाला मागील काही महिन्याचं स्टेटमेंट द्यावा लागेल.
- 7. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो.
- 8. पशुपालन कर्ज योजना हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यकता डॉक्युमेंट सोबत जोडावे आणि हा फॉर्म बँकेमध्ये जमा करायचा आहे.
- 9. अर्ज जमा केल्याच्या नंतर या संबंधित अधिकारी तुमचा फॉर्म सविस्तरपणे चेक करतील.
- 10. हे सर्व झाल्याच्या नंतर बँक अधिकारी तुमच्या व्यवसाय जागेची सर्वेक्षण करतील.
- 11. तुमच्या प्रकल्पातील सर्वेक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला पशुपालन कर्ज योजनेसाठी पात्र ठरण्यात येईल.
निष्कर्ष: Pashumalan Karj yojana पशुपालन कर्ज योजना केंद्र सरकारने राज्य सरकार द्वारे देशांमध्ये राबविण्यात येत आहे. या नाबार्ड NABARD योजनेअंतर्गत पशुपालन आणि डेरी युनिट उघडण्यासाठी अर्जदारांना 25% ते 50 टक्के अनुदान देखील दिले जाते. शेतकऱ्यांना पशुपालनासाठी 50 हजार ते 12 लाखापर्यंत अनुदान दिले जाते. जर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी 10 लाख ते 25 लाख पर्यंत कर्ज देखील दिले जाते. पशुपालन कर्ज योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.