Personal loan For Pan Card: पॅन कार्डच्या सहाय्याने पर्सनल लोन ₹5 लाखापर्यंत काढता येणार? अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Personal loan For Pan Card: आता सर्वांकडेच पॅन कार्ड आहे. आणि हे काढणं खूप आवश्यक आहे. पॅन कार्ड मुळे सरकारला आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवता येतात. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांना पॅन कार्ड हे काढणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता पॅन कार्ड वरती तुम्हाला प्रश्न लोन पाच लाख पर्यंत मिळते. त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Personal loan For Pan Card: पॅन कार्ड वरती काढता येतात पाच लाख पर्यंत पर्सनल लोन

पॅन कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड च्या मदतीने सरकार नागरिकांच्या आर्थिक व्यवहारावरती लक्ष ठेवते. यामुळे तुमचे उत्पन्न आणि खर्च यावर अंदाज मिळतो. त्याचबरोबर केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करणे अनिवार्य केला आहे. या पॅन कार्ड च्या मदतीने तुम्ही पर्सनल लोन सुद्धा घेऊ शकता.

जर तुम्हाला पॅन कार्ड वरती पर्सनल लोन घ्यायचा असेल तर तुमचा आधार कार्ड हे पॅन कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे. हे केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये पाच लाख पर्यंत लोन मिळते. साठी कसा अर्ज करायचा खालील लेखामध्ये जाणून घेऊया.

Pan Card Personal Loan: पॅन कार्ड वरती पर्सनल लोन कसे घ्याल?

  • 1. लाभार्थी व्यक्तीकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • 2. सर्वप्रथम तुम्हाला पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे.
  • 3. जर लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल तर 24 तासाच्या आत तुम्हाला प्रश्न लोन मिळते.
  • 4. तर लाभार्थी व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर प्रश्न लोन मिळणे खूप कठीण आहे.
  • 5. त्यामुळे पॅन कार्ड असेल तरच तुम्हाला प्रश्न लोन मिळणार आहे.

Pan Card Online Form Apply Document: पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 1. ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड , मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारचे आवश्यक कागदपत्रे लागणार आहे.
  • 2. पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक आवश्यकता कागदपत्र.
  • 3. बँक स्टेटमेंट: मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
  • 4. सॅलरी स्लिप: ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करतात त्या ठिकाणचे पगार पत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन किंवा तीन महिन्याचा पगार पत्र किंवा फॉर्म 16 आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे वरती दिलेले सगळे आवश्यक कागदपत्रे असतील तर तुम्ही बँकेत जाऊन प्रश्न लोन साठी विचारपूस करू शकता. त्याचबरोबर बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती पर्सनल लोनचा पर्याय देखील उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला pan Card पॅन कार्ड वरती प्रश्न लोन घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेच्या मॅनेजर शी बोलू या संदर्भात विचारपूस करू शकता. किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती लोन पर्यावरण क्लिक करून स्वतःची माहिती भरून या ठिकाणी तुम्ही प्रश्न लोन ची माहिती घेऊ शकता. जर तुमच्याकडे वरती दिलेली सर्व आवश्यकता कागदपत्रे असतील तर तुम्हाला पाच लाख पर्यंत लोन मिळू शकते.

Leave a Comment