Pm Kaushal Vikas yojana 2025: कौशल्य विकास योजना ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय प्रमुख योजना आहे. ही योजना राष्ट्रीय विकास कौशल्य मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा मेन उद्देश म्हणजे भारतातल्या तरुणांना तेव्हाच गुंतवणूक घेण्यासाठी सक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा माननीय नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मंत्री कौशल्य विकास योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेमार्फत बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे , आणि उद्योगात गुंतवणूक घेणे .या उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमार्फत भारतामध्ये संपूर्ण सुरक्षित तरुणांना केंद्र सरकार मार्फत मोफत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल.
15 जुलै 2015 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे PMKVY प्रशिक्षण हे तरुणांच्या क्षमतेनुसार दिले जाईल, जेणेकरून त्यांना कुठल्याही अडचण येऊ नये. चला चला तर जाणून घेऊया प्रधानमंत्री कौशल विकास योजना काय आहे, ही योजना कुणासाठी आहे ,या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे ,या योजनेसाठी शिक्षण किती लागणार आहे, खालील लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया.
Pm Kaushal Vikas yojana 2025: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
योजनेचे नाव | प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) |
---|---|
चालू करणारे केंद्र | केंद्र सरकार |
योजना चालू झालेली तारीख | 15 जुलै 2015 |
उद्दिष्ट | बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळते |
पात्रता | शाळा-महाविद्यालय शिक्षण सोडलेले विद्यार्थी |
अधिकृत वेबसाईट | pmkvyofficial.org |
हे ही वाचा :: Lic Bima Sakhi Yojana 2025: लाडकी बहीण नंतर राज्यात नवीन योजना सुरू ‘विमा सखी’ योजना काय? अटी काय? योजनेत किती पैसे मिळणार
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयासाठी प्रमुख योजना आहे. या योजनेचा मेन उद्देश भारतातील तरुणांना सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजकात गुंतवणूक घेण्यासाठी प्रशिक्षण देणे.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी प्रत्येक राज्य सरकारने प्रत्यक्ष शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्र उघडण्याची केंद्र सरकारने सूचना दिली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणाला कमीत कमी10 किंवा 12 उत्तीर्ण असला पाहिजे त्यादरम्यान शाळा सोडलेले तरुण किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले तरुण घेतले जाईल. पात्र उमेदवारांना पाच वर्षाचे सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या ठिकाणी किंवा शहरी ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत आणि ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उघडण्याची सूचना केली आहे.
हे प्रशिक्षण केंद्र सुरळीत चालू आहे की नाही याची केंद्र सरकार तपासणी सुद्धा करणार आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ 10वी तरुण उमेदवाराला मिळला आहे. या प्रशिक्षणामुळे तरुणांच्या मनात उद्योगाबद्दल जागृती निर्माण होईल कौशल्य आणि विकास चांगला होईल आणि गुंतवणूक करण्यासाठी ते समर्थ होईल या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे उद्दिष्ट काय?
1. भारतातील तरुणांमध्ये कौशल्या आणि विकास करून त्यांना रोजगार मिळवून देणे.
2. या प्रशिक्षण द्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजित केले जाते
3. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्ग व्यक्तीच्या कौशल्यामध्ये सुधारणा होईल, मी त्यांना विविध उद्योग क्षेत्रामध्ये आणि रोजगार मिळवण्यासाठी स्वालंबी सक्षम केले.
4. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये कौशल्य विकासाचा प्रचार आणि प्रसार करणे या योजनेचे हे उद्दिष्ट आहे.
5. बेरोजगारी कमी करणे आणि तरुणांना आत्मनिर्भर बनवणे या योजनेचे हे सुद्धा एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
6. घराची उत्पादकता वाढवणे आणि त्याच्या स्वस्तिक गरजेसाठी कौशल्य प प्रशिक्षण संरेखित करणे.
PMVKY प्रधानमंत्री कौशल्य विकास या योजनेचा लाभ काय?
1. PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमुळे तरुणांना निश्चितच लाभ होईल.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये प्रशिक्षण केंद्र उघडले जातील.
3. तरुणांना नोकरीची नवीन संधी मिळणे हा एक महत्त्वाचा लाभच आहे.
4. प्रशिक्षणानंतर दिले जाणारे प्रमाणपत्र हे भारतात कुठल्याही राज्यांमध्ये चालणार आहे.
5. तरुणांना या योजनेमार्फत मोफत शिक्षण दिले ज जाईल.
PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा फायदा म्हणजे सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकाला तरुणांन आर्थिक मदत 8000 रुपये दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते जाईल जेणेकरून तरुणाला नोकरीची संधी उपलब्ध होईल.
- दहावी आणि बारावी पूर्ण झालेले किंवा शाळा सोडलेल्या युवकाला नोकरीची संधी उपलब्ध होईल.
- या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कौशल्य आणि विकास याचा प्रचार होईल.
- बेरोजगार तरुणांना नोकरीची नवीन संधी उपलब्ध होईल आणि उद्योगांमध्ये ते स्वावलंबी बनतील.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2025: या योजनेसाठी पात्रता?
1. अर्ज करणार उमेदवार भारताचा मूळ नागरिक असावा
2. ज्या उमेदवाराकडून घरचा पाहण्यासाठी कोणतेही साधन नाही जे बेरोजगार आहे असे मी उमेदवार अर्ज करू शकतात.
3. लाभार्थ्यांनी शाळा कॉलेज सोडलेलं पाहिजे.
4. असं करणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2025: या योजनेमध्ये केले जाणारे कोर्स खालील प्रमाणे आहे.
1. पर्यटक अभ्यास
2. लॉजिस्टिक कोर्स
3. पावर इंडस्ट्री कोर्स
4. लोहा आणि स्टील कोर्स
5. जेम्स आणि ज्वेलर्स कोर्स
6. ग्रीन जॉब कोर्स
7. फर्निचर फिटिंग कोर्स
8. अन्न प्रक्रिया अभ्यासक्रम
9. बांधकाम अभ्यासक्रम
10. पोशाख अभ्यासक्रम
11. रोल मॉडेल कोर्स
12. इन्शुरन्स फायनान्स कोर्स
13. ब्युटी आणि फिटनेस कोर्स
14. इलेक्ट्रिकस कोर्स
15. कृषी अभ्यासक्रम
16. आरोग्य अभ्यासक्रम
17. आयटी कोर्स
18. प्लंबिंग कोर्स
19. किरकोळ अभ्यासक्रम
20. लेदर कोर्स
21. हॉस्पिटलीटी आणि टुरिझम कोर्स
22. कृषी अभ्यासक्रम
23. सुरक्षा सेवा अभ्यासक्रम इत्यादी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2025: या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड (Aadhar Card)
2. ओळखपत्र
3. बँक खाते पासबुक ( Bank Passbook
4. मतदान कार्ड (Voter ID)
5. पासपोर्ट साईज फोटो
6. मोबाईल नंबर (Mobile No)
PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने युवावर्गातील बेरोजगार तरुणांसाठी भारत सरकारने कौशल्य विकास योजना चालू केली आहे या योजनेत तरुणांना उद्योजक बनवणे. त्याचबरोबर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे. ही योजना 2015 पासून भारत देशामध्ये चालू करण्यात आले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती बघणार आहोत.
- 1. स्टेप-1 सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना “PMKVY” यांच्या अधिकृत वेबसाईटला “https://www.skillindiadigital.gov.in/home“ भेट द्या.
- 2. स्टेप-2 या वेबसाईटवर आल्यानंतर “स्किल इंडिया” या पर्यायवर क्लिक करायचा आहे.
- 3. स्टेप-3 या ठिकाणी आल्याच्या नंतर “Register as a Candidate” या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर नोंदणी फॉर्म ओपन होईल.
- 4. स्टेप-4 या ठिकाणी फॉर्ममध्ये स्वतःची खरी माहिती भरून घ्यायची आहे. तुमच्या योग्यानुसार स्थानिक केंद्रकुमार या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे.
- 5 स्टेप-5 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हा फॉर्म सविस्तर भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी केलेल्या वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड लॉगिन करून घ्यायचा आहे.
- 6. स्टेप-6 हे सर्व फॉर्म भल्याच्या नतर शेवटी तुम्हाला प्रशिक्षण अभ्यासक्रम शोधू शकाल. त्यानंतर योग्य ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
निष्कर्ष: भारत सरकार द्वारे PMKVY प्रधानमंत्री कौशल विकास योजना हे राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवण्याचे काम भारत सरकार करत आहे. या प्रशिक्षणामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजना याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.