PM kisan आणि नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये! हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती इथे वाचा

pm kisan शेतकरी बांधवांसाठी खुशखबर केंद्र सरकारची पी एम किसान संबंधित योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्हींचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे या दोन्ही योजनेत मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

आणि त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक खर्च भागवण्यास मदत होते. आपण आज या दोन्ही योजनेचा हप्ता त्यांची तारीख आणि काही नवीन अपडेट्स याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही या योजना बद्दल माहिती हवी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना म्हणजे काय?

संबंधित योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्ष₹6000रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये प्रत्येकी( 2000हजार रुपये) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे जी पी एम किसान योजनेच्या धरतीवर 2023 ते 2024 पासून सुरू केली यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हत्यांमध्ये मिळतात दोन्ही योजना एकत्रित लाभ घेतल्या शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ₹12000 हजार रुपये मिळते.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी 2984 कोटींचा निधी मंजूर! जुलै हप्ता 2-3 दिवसात खात्यात येणार👇👇👇

 pm kisan and nmo shetkari आज हप्ता येणार का?

 शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे पी एम किसान योजनेचा विश्वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता एकत्र येणार का? पीएम किसन योजनेचा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे.परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळी थोडा उशिरा जमा होऊन गेल्या वर्षी काही वेळा दोन्ही योजनेची हप्ते एकत्र जमा झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यावे असा प्रश्न पडला की ₹4000 हजार रुपये एकाच वेळी मिळतील यंदाही असंच काही होईल असं शेतकऱ्यांना वाटत आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे शेतकऱ्यांना.

 हप्त्यासाठी पात्रता आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी.आणि ती भूमी अभिलेखात नोंदलेली असा असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक असलेले असावे. पीएम किसन आणि नमो शेतकरी योजनेसाठीekyc पूर्ण करणे आवश्यक आहे.

 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक 
  • खाता खतवणी
  • फार्मर आयडी 
  • मोबाईल नंबर

 हप्ता रक्कम आणि वेळापत्रक

 पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. या योजनेची वेळापत्रक आणि रक्कम खालील दिले आहे.

1. योजना हप्त्याची रक्कम वेळापत्रक

 

महिनापीएम किसान ₹2000नमो शेतकरी ₹2000
एप्रिल✅ मिळतो✅ मिळतो
जुलै✅ मिळतो✅ मिळतो
ऑगस्ट✅ मिळतो✅ मिळतो
नोव्हेंबर✅ मिळतो✅ मिळतो
डिसेंबर✅ मिळतो✅ मिळतो
मार्च✅ मिळतो✅ मिळतो

हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा तुम्हालाही हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची बँक खाते आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्या आपला तुम्हाला तुमचा नोंदणी स्टेटस तपासण्यासाठी ekyc करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे स्वातंत्र्य खाते उघडण्याची गरज नाही.

कारण जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना नमो शेतकरी योजना सुद्धा लाभ मिळतो तर काही बांधवांनी आपले कागदपत्रे तयार ठेवावे कारण लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे निमित्त अपडेट साठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट तपासू शकता.

हे ही वाचा :: Post office new scheme: पती आणि पत्नीसाठी पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजनाफक्त 9 लाख गुंतवा आणि मिळवा 13 लाख!👇👇👇      

 निष्कर्ष

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर महाडीबीटी प्रणाली द्वारे येण्याची शक्यता आहे नमो शेतकरी 2000 आणि पीएम चा किसान योजनेची ₹2000 हजार असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात आता ₹4000 हजार रुपये एकत्र देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment