Pm Kisan beneficiary list: 20 वा हप्ता खात्यात जमा होणार का लाभार्थी यादी जाहीर तुमचं नाव लगेच तपासा!Pm Kisan beneficiary list: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे आता देशातील कोट्यावधी शेतकरी कुटुंबांना आता आर्थिक आधार मिळत आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना महत्त्वाचं म्हणजे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची शेतकरी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हफ्त्यांमध्ये हे कोनसा हा जो रूपे मिळतात हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे 20व्या हाप्त्याकडे लागून आहे.
सरकारने आता पीएम कसा योजनेच्या नव्या लाभार लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे आणि शेतकऱ्यांना यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासायचे असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही तपासता येईल.
पी एम किसान सन्मान निधी योजना
पी एम किसान संबंधी योजना अंतर्गत सरकार आता पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजाररुपये आर्थिक मदत देते हे रक्कम वर्षभरा शेतकऱ्यांना अशा तीन आंब्यामध्ये 59 हजार रुपये मिळत असतात हे रक्कम बियाणे खते कीटकनाशके
आणि शेतीसाठी लागणारे विविध गरजांसाठी उपयोगी पडत असते अनेक वर्षांपासून ही मदत शेतकऱ्यांना नियमितपणे दिली जात आहे आतापर्यंत सरकारने या पी एम किसान योजनेअंतर्गत 19 हफ्ते वाटप केले आहे यामुळे या योजनेचा लाभ आणि शेतकऱ्यांना मिळालेला आहे सध्या शेतकरी बांधव हे पुढच्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहे.
हे ही वाचा :: Sukanya Samriddhi Yojana: फक्त ₹250 गुंतवा आणि मुलीच्या भविष्याची हमी घ्या! सरकार देतंय 8.2% व्याज!👇👇👇
ई-केवायसी आणि जमीन पडताळणी आवश्यक
आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे. तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता प्राप्त करायचा असेल तर,तुम्हालाही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी ही केवायसी(eky c)पूर्ण करणे आणि वारी आहे ही केवायसी शिवाय तुम्हाला तुमच्या खात्यात पुढचा आता जमा होणार नाही यासोबतच जमीन पडताळणी (landverification) करणे देखील खूप महत्त्वाचे आहे यामुळे सरकारला खात्री पटवून जाते की लाभार्थी खरंच शेतकरी. आहे तसे तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.हे सर्व काम केले तर तुम्ही मला पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता नक्की मिळेल.
pm kisan yojana पात्रता आणि नियम
पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने काही अटी ठेवल्या आहेत त्याखालील प्रमाणे आहे.
- शेतकऱ्यातील कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी नसावा.
- शेतकरीआयकर भरत नसावा
- ज्यांच्याकडे शेतजमीसाठी जमीन नाही.
- ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी अपूर्ण आहे
लागणारे आवश्यक कागदपत्रे
पी एम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- जमिनीचे कागदपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते
ऑनलाइन लाभार्थी यादी कशी तपासावी
या योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पी एम किसान च्यावेबसाईटला
भेट द्यावी लागेल तिथे एक “फार्मर कॉर्नर” या पर्यायावर जाऊन लाभार्थी यादी “beneficiary list” हा पर्याय निवडा त्यानंतर आपला राज्य,जिल्हा, ब्लॉग आणि गावाची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला “गेट रिपोर्ट”या पर्यायावर क्लिक करावे लागेल. पुढे तुमच्या समोर एक यादी उघडेल त्या तुमचे नाव आहे की, नाही हे तुम्हाला बघता येईल जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.पण जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्हाला लवकर आवश्यक दुरुस्ती करणे खूप महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा :: Ladki bahin Yojana: रक्षाबंधनपूर्वी महिलांना मिळणार ₹3000 ची गिफ्ट? सरकारचा मोठा निर्णय!👇👇👇👇
निष्कर्ष
सरकारने जाहीर केलेल्या नव्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे वेळेवर तपासणी आणि नाव नसल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून घेणे या टप्प्यामुळे पुढचा हप्ता वेळ मिळू शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क प्रभाव वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.