Pm kisan ekyc 2025: प्रधानमंत्री सन्मान निधी योजना (Pm-kisan) प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. आणि या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला सरकारकडून वार्षिक 6,000 हजार रुपये दिले हजार. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तीन टप्प्याने दिली जाते म्हणजेच प्रत्येकी चार महिन्याला 2,000 हजार रुपये अशी वार्षिक 3 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा केली जातात. नुकताच सरकारने प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वाटप याची घोषणा केली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये₹2,000 हजार रुपये जमा केले जाणार आहे. 19 वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हालाekyc करणे आवश्यक आहे. ekyc ही एक आवश्यक प्रक्रिया आहे.ekyc केल्यामुळे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. आपण या लेखांमध्ये बघणार आहोत की ekyc का करावी लागणार आहे .काय आहे ekyc प्रक्रिया ही करण्याची ही ekyc करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ,याची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.आणि तुम्ही,हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येईल.
Pm Kisan ekyc 2025
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सन्मान निधी योजना |
---|---|
सुरू झालेले वर्ष | 2019 |
लाभ | ₹6,000 प्रति वर्ष |
19 वा हप्ता रक्कम | ₹2,000 |
eKYC आवश्यक आहे का? | हो |
प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
Pm Kisan ekyc 2025: काय आहे?
Pm kisan ekyc ही एक ऑनलाईन प्रक्रिया आहे. या अंतर्गत शेतकरी त्यांच्या स्वतःची ओळख स्थापित करते. ही प्रक्रिया आधार कार्ड च्या माध्यमातून केली जा.ekyc केल्यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे.
Pm Kisan ekyc 2025: मुख्य उद्देश काय आहे?
सरकारने प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी ekyc करणे एका महत्त्वाचे केले आहे काय आहे सरकारचा उद्दिष्टे खालील प्रमाणे आहे.
1. योजनेची पारदर्शकता वाढवणे
2. योजनेमध्ये होणारी फसवणूक पासून वाचवणे
3. पात्रतेची पडताळणी करणे
Pm Kisan ekyc 2025:19 वा हप्ता कधी मिळणार?
प्रधानमंत्री संबंधी योजनेचे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 ते जमा करण्यात आले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला आहे .की ,पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार. सरकारने 19 वा आत्याची व वाटप 24 फेब्रुवारी2025 पासून सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले आहे.हा आता मिळवण्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम लागू केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ekyc केली आहेत. अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 वा हप्ता टाकल्या जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची ekyc पूर्ण केली आहे .अशा शेतकऱ्यांना 19 वा हप्ता मिळणार आहे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे.
हप्ता वाटप तारीख | 24 फेब्रुवारी 2025 |
---|---|
eKYC पूर्ण करण्याची शेवट तारीख | 31 मार्च 2025 |
Pm Kisan ekyc 2025: काय आहे पात्रता?
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला सरकारने काही अटी आणि नियम दिले आहेत त्याचे पालन करून या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता.
1. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2. लाभार्थ्याकडे शेती करण्यासाठी योग्य शेती असली पाहिजे.
3. लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख
यापेक्षा अधिक नसले पाहिजे.
4. लाभार्थ्याकडे त्याची स्वतःच्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
Pm Kisan ekyc 2025: पी एम किसान योजनेचे फायदे
1. आर्थ साह्य: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी वर्ष 6,000 रुपये ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
2. गरीब कुटुंबाचं जीवन सुधारण्याचं काम या योजनेमुळे होत आहे.
3. प्रधानमंत्री सन्मान योजना ही एक सरकारी महत्त्वपूर्ण योजना आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणावर आहे अवलंबून राहायची गरज पडणार नाही ते स्वावलंबी बनतील.
Pm Kisan ekyc 2025: पी एम किसान एक ठेवायचे साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ?
लागणारे आवश्यक कागदपत्रे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी ekyc करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
1. आधार कार्ड
2. बँक खाते पासबुक (आधार शी लिंक असणे आवश्यक)
3. मोबाईल नंबर
4. रहिवासी प्रमाणपत्र
Pm Kisan ekyc 2025: ekyc प्रक्रिया कशी करायची ?
Pm kisan ekyc साठी तुम्ही खालील दिलेल्या प्रमाणे टिप्स फॉलो करा.
- 1. सगळ्यात अगोदर pm kisan च्या अधिकृत वेबसाईटवर जा. pmkisan.gov.in
- 2. “Farmer Corner” त्यानंतर “Farmer Corner” सेक्शन वर जा.
- 3. त्यानंतर ekyc ऑप्शन वर क्लिक करा.
- 4. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून “search”बटन वर क्लिक करा.
- 5. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरOTP जाईल.
- 6. त्यानंतर सांगितल्या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायचा आहे. अशाप्रकारे तुमची ekyc प्रक्रिया पूर्ण होईल.
निष्कर्ष::
Pm Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही एक सरकारची महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येकी वर्ष 6,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे . नाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुमची ekyc पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या.