Pm Kisan Samman Nidhi Yojana 20th Hafta: पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? तुमचे नाव यादीत आहे का?

Pm Kisan Samman Nidhi Yojana 20th Hafta: पी एम किसान सन्मान निध योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? याकडे राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला आहे. याआधी 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये वितरण करण्यात आला आहे. मात्र आता 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेला आहे. या संदर्भात आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 20th Hafta: पी एम किसान सन्मान योजना 20वा हप्ता

(Pm Kisan Yojana) पी एम किसान सन्मान निधी योजना 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र आता 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

देशामधील कोट्यावधी शेतकरी (PM Kisan Yojana) पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याची वाट बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये कार्यक्रम दरम्यान 24 फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांना 19 वा हप्ता हा वितरण करण्यात आला होता.

देशातील अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना हे आणले आहे. योजना केंद्र सरकारची महत्त्वकांशी योजना आहे. योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये ₹6000 रुपये ही रक्कम दिली जाते.

तर ही रक्कम शेतकऱ्यांना चार टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता यामध्ये दिला जातो. आणि वर्षभरात ही रक्कम सहा हजार रुपये मिळते. तर आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 19 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र आता या योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे रक्षण लागलेला आहे.

Pm Kisan Yojana Ekyc: पी एम किसान योजनेची ई केवायसी करणे अनिवार्य

पी एम किसान सन्माननिध योजनेचे विसावा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत माहिती आणखी मिळाली नाही. तर यासंदर्भात सरकारद्वारे 20वा हप्ता कधी मिळणार याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

या योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवले जातात. पी एम किसान सन्मान निधी योजनेतील लाभ घेणारा शेतकऱ्यांना ओटीपी द्वारे एक केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही तर पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळणार नाही.

Pm Kisan Yojana Beneficiary name check: तुमचे नाव यादीत आहे का कसे चेक करावे?

  • 1. पी एम किसान योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या.
  • 2. या वेबसाईटवर आल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
  • 3. त्यानंतर तुम्हाला “Beneficiary List” या पर्यावरणाची क्लिक करायचा आहे.
  • 4. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमचे जिल्हा उपजिल्हा, गाव, आणि “Get Report” क्लिक करा.
  • 5. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर लाभार्थी यादी तुमच्या पुढे दिसेल. या ठिकाणी तुमचं नाव चेक करून घ्या.
  • 6. अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान सन्माननिधी योजनेचे बेनिफिशियल लिस्ट या ठिकाणी चेक करू शकता.

Leave a Comment