Pm kisan Yojana 20th installment update: पी एम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल, या शेतकऱ्यांना होणार फायदा

Pm kisan Yojana 20th installment update: पी एम किसान सन्मान निधी योजना 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला आहे. मात्र या अगोदर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.

Pm kisan Yojana 20th installment update: पी एम किसान सन्मान निधी योजना

पी एम किसान सन्मान योजना केंद्र सरकारची महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेत केंद्र सरकार अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये ₹6000 हजार रुपये आर्थिक निधी थेट त्यांचा बँक मध्ये पाठवला जातो. या योजनेचा हप्ता हा तीन समान हफ्त्यांमध्ये वितरण केला जातो. त्यामध्ये प्रत्येक हप्ता दन हजार रुपये हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.

तर सरकारने (pm Kisan Yojana) पी एम किसान सन्मान योजना मध्ये बदल केले आहे. तर ते बदल कोणते आहे सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Pm Kisan Yojana 20th Hafta: पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या 20व्या हप्त्यापूर्वी मोठे बदल

देशातील अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिकी कारणा मुळे पीएम किसान सन्मान निधी योजना चा हप्ता मिळण्यास काही अडचणी येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बँकेकडे आणि सीएससी CSC सेंटर कडे वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तर ह्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हा नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता शेतकऱ्यांना इकडे तिकडे फेरफाटे मारावे लागणार नाही. तुमचा ईमेल द्वारे तुम्ही नोडल अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकता. केंद्र सरकारने हा बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही आता नोडल अधिकारी यांना तक्रार करू शकता.

Pm Kisan Samman Nidhi Yojana: नोडल अधिकारी यांना संपर्क कसा करावे?

तुमच्या जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही तुम्ही आता घरबसल्या यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी काय करावे लागेल खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • 2. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 3. त्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे.
  • 4. त्यानंतर सर्च युवर पॉईंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 5. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राज्याचे नोडल अधिकारी आणि जिल्ह्याची नोडल अधिकारी हे तुम्हाला येथे पाहायला मिळेल.
  • 6. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणाला संपर्क साधायचा त्याचा संपर्क क्रमांक ई-मेल आयडीवर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता.

Pm Kisan Yojana 20th Hafta: पी एम किसान सन्माननिधी योजना चा 20वा हप्ता कधी मिळणार?

प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेचा या अगोदरचा 19 वा हप्ता २४ फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आला होता. मात्र आता 20व्वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. तर त्या संदर्भात देखील मोठी बातमी समोर येत आहे.

पी एम किसान सन्माननीय योजनेचा 20व्वा हप्ता जून 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. पी एम किसान समाधी योजनेत आतापर्यंत 9.8 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झालेला आहे. तर यामध्ये देशातील लाभार्थी महिला 2.4 कोटी इतक्या महिला यामध्ये समाविष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे.

Leave a Comment