Pm Kisan Yojana 21st installment date: पीएम किसान 21 वा हप्ता दिवाळीपूर्वी! शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? जाणून घ्या सविस्तर

Pm Kisan Yojana 21st installment Date: देशभरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील सरकारने ट्रॅक्टर व कृषी यंत्रणाच्या किमतीमध्ये कमी करण्यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विवा हप्ता जमा होण्यास थोडासा उशीर झाल्यामुळे 21 हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनात होता. यादरम्यान आता एक नवीन माहितीसमोर येत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे जाणून घेऊया ती माहिती नेमकी कोणती आहे?

Pm Kisan Yojana 21st installment Date: ऑक्टोबरमध्ये हप्त्याचे वितरण अपेक्षित

दिवाळी पूर्वीची शक्यता आता हे त्या काही दिवसाच्या दिवसावर दिवाळीचा मोठा सण साजरा होणार असल्याने या योजनेचा 21 हप्ता दिवाळीच्या आधी जे शेतकरी पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

आता जमा होण्यासाठी अपेक्षित वेळ पीएम किसान संबंधी योजनेचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी या योजनेचे पैसे मिळत असतात.

हे ही वाचा :: Post office scheme: बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस योजना देईल हमखास उत्पन्न👇

Pm Kisan Yojana installment Date: मागील वर्षांचे हप्ते कधी जमा झाले होते?

 गेल्या वर्षी 5 ऑक्टोंबर ला या योजनेचा हप्ता जमा झाला होता 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यात आले होते आता यावर्षी 20 ऑक्टोबरच्या आधी पैसे मिळू शकतात दिवाळी २० ऑक्टोबरला असल्याने त्यांच्या आधीच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे अशी शक्यता आहे जेणेकरून शेतकऱ्याला या पैशाचा त्यांच्या सणासुदीच्या काळात मदत होईल.

विधानसभा निवडणुका आणि आचारसंहितेचा परिणाम

विधानसभा निवडणुका आणि हप्त्याचे वितरण:

बिहार मधील निवडणुका यावर्षी विधानसभा निवडणुका होणार होत्या.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याआधीच या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आचारसंहितेचे परिणाम निवडणूक आयोग सप्टेंबर आखे याचा सविस्तर कार्यक्रमात जाहीर करू शकतो असा अंदाज आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरण थांबणार असल्याने ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाईल.

हे ही वाचा :: Ladki bahin yojana update: महिलांसाठी खुशखबर डबल धमाका! महिलांच्या खात्यात एकाचवेळी येणार ₹3000👇       

 निष्कर्ष

दिवाळीत आर्थिक मदत मिळणार:

यावरील माहितीमुळे देशभरातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 21 व्या हप्त्याविषयी स्पष्टता मिळाली असून दिवाळीच्या सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक आधार मिळण्याची आशा आहे.

Leave a Comment