Pm Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हत्या कधी येणार?हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे,परंतु आता त्याचे प्रतीक्षा संपले आहे. 20 वा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये मिळणार होता परंतु केंद्र सरकारने आता स्पष्ट केले आहे की,20 वा हप्ता हा 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
शिवराज सिंग चव्हाण यांची अधिकृत घोषणा
केंद्राची कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ही माहिती जाहीर सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्णसेतील सेवापुरी विधानसभा परिसरातील खालील धाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे आताचे वितरण होणार आहे असे सांगितलेले आहे.
Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – २०वा हप्ता जाहीर
गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी 20 व्या हफ्त्याची वाट पाहत आहे.जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी शेतकऱ्यांच्या मनात अपेक्षा होती.मात्र आता दोन ऑगस्ट हे अधिकृत तारीख निश्चित झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडा वेळ वाट बघावी. लागणार आहे तरी,खात्यात लवकरच ₹2000 रुपये चा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची खात्री मिळाली आहे.
हे ही वाचा :: PM Awas Yojana Gramin ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू, सरकार देत आहे 1.20 लाखाची लाख आर्थिक मदत👇👇
हप्त्याची माहिती पोर्टलवर लवकरच
Pm Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच आपल्याबद्दल सर्व माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक व मोबाईल नंबर वापरून आपला pm Kisan beneficiary status तपासावा.
eKYC न केल्यास हप्ता अडकू शकतो – त्वरित पूर्ण करा
या हप्त्याचा लाभ फक्त जे शेतकरी (ekyc)केवायसी पूर्ण केलेली असतील अशा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांनी ती लवकरात लवकर ekyc पूर्ण करावे.
pm kisan 20th installment date हप्त्याला उशीर का झाला?
या वेळी हफ्त्याला थोडा उशीर झाला आहे कारण यामागे काही तांत्रिक प्रक्रिया आहे शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारण असल्याची माहिती मिळत आहे मात्र सरकारने आता याबाबत स्पष्टता दिली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना आता 2 ऑगस्ट रोजी हफ्ता खात्यात जमा होणार आहे याची खात्री दिली आहे.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न पी एम किसान 1.योजनेचा विश्वा हप्ता कधी जमा होणार आहे?
पी एम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
20 व्या हप्त्याची वितरण कोण करणार आहे?
हप्त्याचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
हे ही वाचा :: Post Office Investment: फक्त 1 लाख गुंतवा आणि मिळवा तब्बल ₹47 लाख! जाणून घ्या SCSS आणि सुकन्या योजनेचा स्फोटक फायदा👇👇👇
निष्कर्ष
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा विश्व हप्ता हा 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे यामुळे ज्यांनी अजून एक केवायसी पूर्ण जिल्हे नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी हे आत्याची प्रतिक्षा संपली असून सरकारकडून स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे.तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून रक्कम लवकर खातयात जमा केली जाईल. https://pmkisan.gov.in/