Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे या योजनेअंतर्गत 2000 रुपये सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात देते. पीएम किसन योजनेअंतर्गत एका वर्षांमध्ये 3 हप्ते दिले जातात. हे तीन हप्ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये दिले जाते प्रत्येकी 4महिन्याला ₹2000हजार रुपये असे तीन हत्ती असतात. या योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्ते जमा झाले आहे.
आणि आता सर्व पात्र शेतकऱ्यांचे लक्ष आता 20व्याप्त्याकडे लागून आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000हजार रुपये जमा होणार आहे. आज 31 जुलै 2025 आणि 2 ऑगस्टला ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात येईल सरकारच्या अशा योजनेमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य थोडे सोपे होत चालले आहे कारण या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तपासायची आणि योजनेबद्दल सविस्तर माहिती तुम्हालाही पी एम किसान योजनेबद्दल सर्व माहिती हवी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
हे ही वाचा :: Ration Card August Update: एक ऑगस्टपासून गहू-तांदूळ सोबत साखर, मीठ आणि मोफत मिळणार ₹1000 ची थेट मदत👇👇👇👇👇
Pm Kisan Yojana पी एम किसान योजना म्हणजे काय?
पी एम किसान योजना ही 2019 मध्ये सुरू झाली होती या योजनेचा उद्देश म्हणजे छोट्या आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. या योजनेअंतर्गत चार महिन्यांनी ₹2000हजार रुपयाचा हप्ता दिला जातो. म्हणजेच वर्षाला एकूण ₹6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट महाडीबीटी प्रणाली द्वारे दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो शेतकऱ्यांना या योजनेचे एकूण 19 हप्ते मिळालेला आहे आणि आता 20 वा हप्ता ही दोन दिवसांना येणार आहे. हे पैसे 9.9 कोटी शेतकऱ्यांना मिळाले आहे असे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ekyc करणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर पैसे अडकवू शकतात.
20 वा हप्ता कधी आणि कसा येणार?
पी एम किसान योजनेचा20 वा हप्ता दोन दिवसांमध्ये येणार आहे 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून ही रक्कम जारी करतील हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. यावेळी सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल आणि एकोणवीस हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाईल मागच्या हातामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वापरा दिला गेला होता आणि आता हा 20वा हप्ता आहे.
या योजनेचे फायदे आणि पात्रता
पी एम किसान योजनेचा मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांना नियमितपणे आर्थिक मदत मिळते. ज्यामुळे शेतकरी त्यांचे लागणारे आवश्यक शेतीचे बी- बियाणे अवजारे घेऊ शकतील.त्यांना आर्थिक मदत मिळते त्यामुळे त्यांच्या खर्चही कमी होतो. छोट्या शेतकऱ्यांसाठी पैसे बीज खाते आणि अगदी loan EMI भरण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे लागवडी योग्य जमीन असावी. तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसावे आणि शहरी किंवा ग्रामीण भागातील छोटे शेतकरी असणे महत्त्वाचे आहेत, सरकारी कर्मचारी किंवा मोठ्या जमिनीचे मालक अपात्र ठरतील या योजनेसाठी.
हे ही वाचा :: Post Office FD Scheme: 11 लाख गुंतवा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल 15.94 लाख रुपये! संपूर्ण माहिती वाचा👇👇
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तपासावी?
या योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला
- सर्वप्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल.
- त्यानंतर farmer corner या मध्ये beneficiary list वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचे राज्य,जिल्हा,तालुका आणि ब्लॉक किंवा गाव निवडा
- यादी तुमचे नाव वडिलांचे नाव आणि हत्तीची स्थिती दिसेल.
- जर तुम्ही beneficiary list चेक करायचे असेल तर आधार नंबर,मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका आणि get dataवर क्लिक करा.
- जर payment success दिसेल तर पैसे येणारच