Pm Kisan Yojana And Namo Shetkari Yojana Instalment Update: पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना ₹6,000 हजार रुपये दर वर्षाला मिळतात. पी.एम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. तर या दोन्ही योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले सविस्तर आपण खालील लेखमध्ये जाणून घेणार आहोत.
Pm Kisan Yojana And Namo Shetkari Yojana: पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना
प्रधानमंत्री पीएम किसान सन्माननिधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये रक्कम दिले जाते. या योजनेत मिळणारे ₹2000 रुपये रक्कम ही समान तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेत मिळणारे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जातात.
पीएम किसान योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे केले जाते. शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजना चा 19 चा हप्ता खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. हा आता 25 फेब्रुवारी 2025 मध्ये जमा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने देखील नमो सन्मान निधी योजना महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. या योजनेत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 रुपये रक्कम दिली जाते. तर ही योजना महाराष्ट्र सरकारने 2023- 24 च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नमो सन्मान योजना चे पैसे पाठवले जात आहेत.
PM Kisan Samman Nidhi Yojana: पी एम किसान सन्मान निधी योजनेत किती पैसे मिळाले?
प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये देशामध सुरू केकेली. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी प्रणाली द्वारे पाठवले जातात. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधचा आतापर्यंत 19 हप्ता देखील मिळाला आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेमध्ये लाभ घेणारा शेतकरी हा पहिल्या हप्त्यापासून पात्र असेल त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीतीचा 19 हप्ता मिळाला आहे. तर पीएम किसान सन्मान योजना मध्ये आतापर्यंत मिळालेली रक्कम ही 38 हजार रुपये आहे.पी एम किसान सन्मान निधीचा 19 हप्ता हा बिहार मधील कार्यक्रमांमध्ये वितरण करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे या अगोदर 18 हप्ता हा वाशिम येथील कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला होता. आणि आता 20वा हप्ता कधी मिळणार? याकडे देशातील शेतकऱ्यांचा लक्ष लागलेला आहे.
Namo Shetkari Yojana Installment Update: नमो शेतकरी सन्मान निधी आतापर्यंत योजनेत किती पैसे मिळाले आहे?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना 2023- 24 मध्ये नमो शेतकरी सन्माननीती योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केली आहे. या योजनेत देखील वर्षाला ₹6000 रुपये रक्कम दिले जाते. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहावा हप्ता दोन हजार रुपये प्रमाणे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 38 हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच नमो शेतकरी योजनेमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना 12000 रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. असे एकत्रित मिळून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये ही रक्कम सरकारी योजनेच्या द्वारे जमा करण्यात आले आहे.
निष्कर्ष: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या योजना सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली आहे. आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या दोन्ही योजनेमध्ये सहा-सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. म्हणजे एकत्रित 12,000 शेतकऱ्यांना वर्षाला योजनेमध्ये मिळतात.