Pm Kisan Yojana Good News: अर्थसंकल्प पूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीएम सन्मान निधी अपडेट

Pm Kisan Samman Nidhi 19th installment : पुढे होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप आशा आहेत. मात्र कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Pm Kisan Samman Nidhi 19th installment Date: सध्या देशातील शेतकरी हे एक फेब्रुवारीला होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही बदल होतील याची आशा आहे. विशेषतः शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी विषयी खूप मोठी आशा आहे की या योजनेमध्ये हप्ता हा वाढून मिळावा अशी चर्चा चालू आहे.

तर आता प्रत्येक शेतकऱ्यांना अल्पभूधारक असेल तर त्यांना 6000 रुपये मानधन थेट त्यांच्या डी.बी.टी DBT द्वारे खात्यामध्ये जमा केले जात आहे. तर आता ही रक्कम 12,000 होईल अशी चर्चा होत आहे. दरम्यान त्याआधी शेतकऱ्यांना एक चांगली समोर येत आहे बातमी दिली जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी ही माहिती दिलेली आहे.

प्रधानमंत्री पी.एम सन्मान निधी योजने ( Pm Kisan Samman Nidhi Yojana b) अंतर्गत शेतकऱ्यांना योजनेचा 19 वा आत्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधील सभेमध्ये या योजनेचे 19 वा हप्ता जाहीर करणार आहे. म्हणजेच 24 फेब्रुवारी या दिवशी देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी.एम किसान (Pm Kisan) सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार आहे .अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी दिले आहे.

हे ही वाचा >Farmer ID Card Benefit; फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे जाणून घ्या सविस्तर..

प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी ( PM kisan yojana) योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये रक्कम थेट खात्यामध्ये जमा केले जाते. या अगोदर पी एम किसान सन्मान निधीचा 18 वां हप्ता 05 ऑक्टोंबर या रोजी वासिम येथे वितरण करण्यात सुरुवात झाली होती. पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हफ्ता जमा झाला आहे.

Pm Kisan Samman Nidhi Yojana पीएम किसान सन्मान निधी योजना देशांमध्ये कधी सुरू झाली ?

केंद्र सरकार दोन्ही चालूनच येणारे पी.एम किसान सन्मान निधी योजना देशांमध्ये 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा अल्पभूधारक असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. याद्वारे त्यांना आर्थिक मदत केली जाते.

पी एम किसान सन्माननिधी मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये रक्कम डीबीटी प्रणाली द्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाते. एका वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जातात. अशी मिळून एकूण रक्कम ही सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा केली जातात.

आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहे. एकूण आतापर्यंत 18 हप्ते खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. आणि आता 19 व्या हप्ता कधी येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 19 वा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी दिली आहे.

या योजनेचा 19 व्या हप्त्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? जाणून घ्या.

Pm Kisan किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे. या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे तपासता येणार आहे.

1. सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरती जायचं google वरती गेल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्माननिधी योजना याच्या ऑफिशियल वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वरती जायचं आहे.

2. इथे आल्यानंतर तुम्हाला farner Corner त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी क्लिक करा.

3. तेथे गेल्यानंतर लाभार्थी यादी निवडा असा पर्याय तुम्हाला बघायचा आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करायचं.

4. त्यानंतर तुमच्या पुढे एक आणखी पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे.

5. ही सर्व काही माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर Get Report वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.त्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमच्या गावाची यादी मिळेल.

6. पी एम किसान सन्मान निधी योजनेत आपण पात्र आहात की नाही हे तुम्हाला इथे कळेल. जर तुमचं या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पुढे मिळणारा 19 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

Leave a Comment