Pm Narendra Modi Investment: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पैसे कुठे गुंतवले आहे चला आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Pm Narendra Modi Investment: नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पैसे कुठे गुंतवले
भारतामध्ये सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करायचे असेल तर बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट आणि स्मॉल डिपॉझिट योजना पर्याय खूप जास्त लोकप्रिय आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील या योजनेचा गुंतवणुकीच्या या पर्याय वरती विश्वास ठेवतात. 31 मार्च 2025 पर्यंत नरेंद्र मोदी यांनी त्यांची जाहीर केलेली संपत्ती नुसार त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक बँक एफ डी FD आणि national saving certificate NCS गुंतवणूक केली आहे.
तर भारताचे पंतप्रधान यांची आतापर्यंत एकूण संपत्ती 34.3 दशलक्ष आहे. तर त्यांची मागील वर्षामध्ये ३०.२ दशलक्ष इतकी संपत्ती होती. आणि 2019 या वर्षामध्ये सार्वजनिक निवडणुकीच्या वेळेस 25.1 दशलक्ष एकूण संपत्ती होती. नरेंद्र मोदी यांच्याकडे 59,920 रुपये एवढे संपत्ती होती.
Bank investment FD : एफडी मध्ये सर्वाधिक गुंतवणुकीच्या बँक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक जास्त विश्वास हा एफ डी FD या योजनेवरती ठेवला आहे. तर pm modi नरेंद्र मोदी यांचे गांधीनगर मधील बँकेमध्ये एकूण गुंतवणूक केलेली रक्कम ३,२६,३४,२५८ एवढे पैसे बँकेमध्ये गुंतवलेले आहे.
National saving certificate NSC : नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट NSC मध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे. तर pm Modi मोदी यांनी या योजनेवर देखील विश्वास ठेवला आहे. तर हा नरेंद्र मोदी यांचा स्मॉल सेविंग करण्याचा दुसरा मार्ग आहे. Pm Modi तर नरेंद्र मोदी यांनी या योजनेमध्ये आतापर्यंत एकूण गुंतवणूक ९७४,९६४ रुपये इतकी गुंतवणूक केली आहे.
NSC नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही योजना भारतीय डाक विभागाची एक सरकारी योजना आहे. आणि या योजनेची मॅच्युरिटी ही पाच वर्षापर्यंत असते. म्हणजेच तुम्हाला या योजनेत पाच वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक करायचे आहे. तर यावरती मिळणारे व्याज हे साधारणपणे 7.7% असणार आहे.
एन एस सी NSC ही भारतीय पोस्ट ऑफिस मधील कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही याचे अकाउंट ओपन करू शकता. तसेच या योजनेतील रिटर्न मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असणार आहे. म्हणजे या योजनेत कलम 80c अंतर्गत टॅक्स फ्री तुम्हाला रिटर्न मिळते.
PM Modi Bank Balance: बँक बॅलन्स
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गांधीनगर मधील बँक SBI एसबीआयच्या शाखेमध्ये 1104 रुपये जमा आहे. आणि त्याच बँकेमध्ये त्यांचे एफडी मध्ये एकूण गुंतवणूक ३,२६,३४,२५८ इतके रुपये जमा आहे.
Pm Modi : नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती वाढली ?
2014 साली निवडणूक झाली होती त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 16.5 दशलक्ष होती. आणि त्यानंतर 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांची संपत्ती ही 21.1 दक्ष लक्ष एवढी होती. आणि त्यानंतर 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांचे एकूण संपत्ती ही ३०.१ द स्ट्रक्शन डॉलरने वाढले आहे. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती ही ३४,३६९,५१७ रुपये इतकी आहे. म्हणजेच गेल्या अकरा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांची संपत्ती दुप्पट वाढली आहे. आणि सरासरी त्यांची दरवर्षी करते वाढ ही 4.1 दशलक्ष होत आहे
Pm Modi: उत्पन्नाचे साधन कोणते ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा नुसार उत्पन्नाचे प्रमुख सौरसे सरकारी पगार मिळणारी रक्कम आहे. आणि त्यांनी बचत केलेले व्याज हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे.