Post office MIS Yojana: पोस्ट ऑफिस एम आय एस योजना सगळ्यांनाच वाटत असते की आपला कष्टाचा पैसा हा सुरक्षित राहिला पाहिजे त्या पैसे दरम्यान काही विचित्र कमी मिळाली पाहिजे. यासाठी सरकारने एक योजना पोस्ट ऑफिस ची योजना सुरू केली आहे.
पोस्ट ऑफिस मानसिक उत्पन्न योजना (POMIS) ही सरकारी एक महत्त्वाची योजना आहे जी की तुम्हाला चांगली संधी देते. यामध्ये तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि नंतर प्रत्येक महिन्याला पाच वर्षासाठी व्याज मिळतात. महत्त्वाचं म्हणजे ही योजना परिपूर्ण सुरक्षित आहे कारण ही योजना भारत सरकार चालते. या योजनेमध्ये तुम्ही जर,3 लाख रुपये, 5लाख रुपये,9 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये असे वेगवेगळ्या रक्कम जमा केल्या तर,
तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रक्कम मिळेल? असा प्रश्न तुमच्या मनात आहे आणि दरमहाल 9,250 साठी किती रक्कम जमा करावी लागेल? चला तर बघूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती या योजनेत किती व्याजदर मिळेल किती रक्कम ठेवल्यास किती व्याज मिळेल.
Post office MIS Yojana: मानसिक उत्पन्न योजना कशी काम करते?
ही योजना खूप सोपी आहे आणि सुरक्षित सुद्धा. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा, आणि तिथे खाते उघडा. यामध्ये तुम्ही कमीत कमी ₹1,000 हजार रुपये आणि जास्तीत जास्त ₹9 लाख रुपये एकदा किंवा ₹15लाख जमा करू शकता. 2025 मध्ये त्याचा व्याजदर वार्षिक 7.4% आहे
तुमची जमा केलेली पैसे पाच वर्ष टिकतात आणि या काळात तुम्हाला दरमहा व्याज मिळते.5 वर्षांनी तुमचे मूळ रक्कम परत मिळतात ज्यांना निवृत्तीनंतर, नियमित उत्पन्न हवे आहे.किंवा घर खर्चासाठी थोडे जास्त पैसे हवे असेल अशांसाठी ही खूप चांगले आहेत.
हे ही वाचा :: Gharkula Yojana: महाराष्ट्र सरकारची घरकुल योजना
तुम्हालाही असे काही हवे आहे का तुम्हाला वेगवेगळ्या रकमेवर किती व्याज मिळेल?
तुम्हालाही असे काही हवे असेल तर, वेगवेगळ्या रकमेवर किती व्याज मिळते हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
समजा तुम्ही ₹3 लाख रुपये जमा करतात 7.4% व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा सुमारे 1,850 रुपये मिळतील जर तुम्ही ₹5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला धर्म सुमारे 3,083 रुपये मिळतील. आता जर तुम्ही एकटे खाते उघडले आणि जास्तीत जास्त9 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला प्रत्येक
महिन्याला सुमारे 5,550 रुपये मिळतील आणि जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केले तर प्रत्येक महिन्याला 9,2 50 रुपये तुमच्या खात्यात जमा होईल ही सर्व रक्कम पाच वर्षासाठी धरण महा मिळेल आणि तुमचे जमा केलेले पैसे पाच वर्षांनी परत केले जातील. ही माहिती खालील तक्त्यात दिली आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर कळेल.
Post office MIS Yojana:जमा केलेली केलेली पैसे मानसिक व्याज
खालीलप्रमाणे तुमच्या जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या मासिक व्याजाचे तक्ताच (टेबल) मराठीत दिले आहे:
जमा रक्कम (₹) | मासिक व्याज (₹) |
---|---|
3,00,000 ₹ | ₹1,850 |
5,00,000 ₹ | ₹3,083 |
9,00,000 ₹ | ₹9,250 |
Post office MIS Yojana: या योजनेचे फायदे कोणते?
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची
- सुरक्षा तुमचे पैसे कधीही वाया जाणार नाहीत कारण ही भारत सरकारची योजना आहे.
- तुम्ही पोस्ट ऑफिस मधून तुमची मानसिक व्याज काढू शकतात
- ते तुमच्या बँक खात्या ट्रान्सफर करू शकतात
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे व्याज दुसरीकडे कुठेतरी गुंतवणूक अधिक कमाई करू शकतात
- जसे की पोस्ट ऑफिसच्या दुसऱ्या योजनेत खाते उघडणे देखील खूप सोपे आहे तुम्हाला आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल
- जर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित झाला तरी खाते दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये मोफत हस्तरेखित केले जाऊ शकते तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांना माननीय बनवू शकता जेणेकरून तो तुमच्या नंतर पैसे घेऊ शकतो.
हे ही वाचा :: Pm Kisan Yojana:योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा
निष्कर्ष
जर तुम्हालाही सुरक्षित पद्धतीने नियमित उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस मानसिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.₹3लाखाच्या ठेवीत तुम्हाला दर 1,850 रुपये तर₹5 लाखावर ₹3,083 रुपये तर 9लाखाच्या ₹5,590 रुपये आणि 15लाखाच्या 9,250 रुपये मिळू शकतात. हे पैसे 5 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला येतील आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहील,तुम्ही या निवृत्तीची योजना आखत असला असाल किंवा घराच्या खर्चासाठी काही पैसे जागरूकता असेल ही योजना तुमच्याकडे ठेवू शकते.