Post office new scheme: पती आणि पत्नीसाठी पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजनाफक्त 9 लाख गुंतवा आणि मिळवा 13 लाख!

Post office new scheme: तुम्हालाही पैसे गुंतवायचे असेल आणि तुम्हीही विचार करत आहात सुरक्षितपणे वाढून घ्यायचे असतील तर पोस्ट ऑफिस ची ही योजना तुमच्यासाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे हे एक सरकारी आम्ही असलेली आणि निश्चित परतावांना देणारी योजना आहे महत्त्वाचं म्हणजे पती-पत्नी दोघेही यात संयुक्तपणे गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवून देत आहे.

Post office new scheme:राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना(NSC)काय आहे?

एनएससी ही भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस द्वारे चालवण्यात जाणारे एक महत्त्वाची आणि सुरक्षित योजना बचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकी या योजनेमध्ये गुंतवणूक केलेले रक्कम 5 वर्षाच्या कालावधीनंतर परिपकव होत असते.सेवानिवृत्तीचे पैसे किंवा जमीन विकून मिळालेली मोठी रक्कम ही तुम्ही या गुंतवू शकता ही योजना खूप फायद्याची आहे.

हे ही वाचा :: Post Office FD Scheme: 11 लाख गुंतवा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल 15.94 लाख रुपये! संपूर्ण माहिती वाचा👇     

Post office new scheme: या योजनेचे मुख्य फायदे

  • या योजनेचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे हे उन्हात सुरक्षित परतावा देते.
  • या योजनेवर 7.7% टक्के वार्षिक व्याजदर मिळत असते चक्रवाढीच्या जो आधारे मोजला जात आहे
  • यामध्ये केलेली गुंतवणुकीवर आयकर कायद्याचा कलम 80C अंतर्गत आहे यामध्ये 1.5 लाखापर्यंत कर सवलत मिळत आहे.
  • आपत्कालीन परिस्थिती तुम्ही तुमच्या एन एस सी प्रमाणपत्राचा बँकेत किंवा नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीमध्ये गहाण ठेवून कर्ज देखील घेऊ शकतात.
  • शेअर बाजारांमधील गुंतवणुकीप्रमाणे यामध्ये कोणतीही जोखीम नाही त्यामध्ये तुमच्या पैसा हा पूर्णपणे सुरक्षित मिळेल तुम्हाला.

Post office new scheme: या योजनेमध्ये गुंतवणूक कशी करावी?

या योजनेमध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ठेवायचे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेसाठी खाते उघडू शकता.

  • या योजनेमध्ये तुम्ही फक्त एक हजारापासून गुंतवणूक सुरू करू शकता
  • यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा ठेवलेले नाही
  • या योजनेसाठी गुंतवणूक करायचे असेल तर गुंतवणूकदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे तुम्ही एकट्याने किंवा जास्तीत जास्त तीन सोबत संयुक्त खाते देखील उघडू शकता दहा वर्षावरील मुलांसाठी त्यांच्या नावाने खाते उघडता येते.

9 लाखाच्या गुंतवणुकीतून 13 लाख कसे मिळतील?

Post office new scheme: सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की नऊ लाखाच्या गुंतवणुकीतून 13 लाख कसे मिळतील चला तर जाणून घेऊया मग तुम्ही जर पती-पत्नी दोघांनी मिळून संयुक्त खात्यात नऊ लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या 7.7 % वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुमचे हे नऊ लाख रुपये वाढवून 13,04130 रुपये मिळतील.

हे ही वाचा ::  Ladki bahin yojana लाडकी बहिण योजना बंद? तब्बल 40 लाख महिलांना मिळणार नाही ₹1500 👇👇👇👇     

म्हणजेच, तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात 4,04,130 फायदा होईल. ही योजना कमी जोखीम असलेली आणि सरकारला सरकारी हमीसह निश्चित परतावा शोधणाऱ्यासाठी एक उत्तम आणि महत्त्वाचा पर्याय आहे. तुम्हीही या योजनेसाठी खाते उघडायचे असेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता आणि गुंतवणूक करू शकता

Leave a Comment