Post office PPF scheme: फक्त ₹4,200 दरमहा गुंतवा आणि मिळवा ₹13.56 लाखांचा टॅक्स फ्री फंड

Post office PPF scheme: प्रत्येक महिन्याला तुम्हीही थोडी थोडी बचत करत आहे का पण कुठे गुंतवायचं हे कळत नाही तर पोस्ट ऑफिस ची PPF योजना ही तुमच्यासाठी आता योग्य पर्याय ठरणार आहे. ही योजना सरकारद्वारे चालविण्यात येणारी योजना आहे दरवर्षी फक्त ₹50,000 हजार गुंतवल्यावर तुम्हाला 15 वर्षानंतर 13.56लाखाचा फोन उभा मिळेल. चला तर जाणून घेऊया या पोस्टाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

PPF म्हणजे काय आणि याचे फायदे कोणते?

PPF( public provided fund) ही योजना केंद्र सरकारच्या अंतर्गत चालवण्यात येणारी बचत योजना आहे यामध्ये 7.1% वार्षिक व्याज दिले. जातात आणि हे व्याज कंपाउंड स्वरूपात मिळतं. या पोस्टाच्या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा असतो परंतु तो तुम्ही 5 वर्षांनी वाढू शकतात.

Post office PPF scheme: योजनेमध्ये व्याज कसे वाढते?

पीपीएफ योजनेमध्ये मिळणारे व्याज हे प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या रक्कमेवर वर्षात कंपाऊंड केले जाते यामुळे जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास व्याजावरही व्याज मिळते ज्यामुळे अंतिम रक्कम मोठी होते.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: जुलैचा ₹1500 हप्ता सुरू जूनसह मिळणार ₹3000 थेट खात्यात,चेक करा तुमचे खाते👇👇      

 दरवर्षी ₹50,000गुंतवल्यास काय मिळेल?

 चला तर जाणून घेऊया खालील टेबल मध्ये दरवर्षी 50 हजार गुंतवल्यास PPF योजनेमध्ये 7.1 व्याजदरानुसार पंधरा वर्षानंतर किती रक्कम मिळते ते खालील प्रमाणे आहे.

वर्षएकूण गुंतवणूकएकूण व्याजएकूण रक्कम
1₹50,000₹1,775₹51,775
2₹1,00,000₹6,326₹1,06,326
3₹1,50,000₹13,473₹1,63,473
4₹2,00,000₹22,596₹2,22,596
5₹2,50,000₹34,109₹2,84,109
6₹3,00,000₹48,454₹3,48,454
7₹3,50,000₹66,112₹4,16,112
8₹4,00,000₹87,604₹4,87,604
9₹4,50,000₹1,13,493₹5,63,493
10₹5,00,000₹1,44,389₹6,44,389
11₹5,50,000₹1,80,950₹7,30,950
12₹6,00,000₹2,23,889₹8,23,889
13₹6,50,000₹2,73,979₹9,23,979
14₹7,00,000₹3,32,058₹10,32,058
15₹7,50,000₹6,06,070₹13,56,070

प्रत्येक महिन्याला 4200 गुंतवल्याचा मोठा परिणाम

जर तुम्हाला 50 हजार रुपये वार्षिक गुंतवणूक शक्य नसेल, तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 4200 इतकी बचत करून ही रक्कम अनेकदा आपल्याकडून अनावश्य खर्चामध्ये जाते ती PPF योजनेत गुंतवल्यास भविष्यासाठी एक मजबूत आधार मिळते.

 PPF योजनेची इतर फायदे

  • ही योजना पूर्णपणे सुरक्षित आणि सरकार अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे.
  • कर मुक्त व्याज आणि परिपक्वता रक्कम मिळते 
  • निवृत्ती निधी आणि मुलांचे शिक्षण यासाठी आदर्श 
  • व्याजदर सरकारकडून प्रत्येक महिन्यात तीन महिन्यांनी वाढवला जातो.

हे ही वाचा ::  Post office insurance plan: पोस्ट ऑफिसची योजना बदलू शकते तुमचं भविष्य! ₹3057 गुंतवा आणि मिळवा ₹43 लाख टॅक्स फ्री!👇👇👇

 निष्कर्ष

पोस्ट ऑफिस ची PPF योजना ही दीर्घकालीन बचतीसाठी आणि सरकार द्वारे चालवण्यात जाणारी सुरक्षित योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही थोडी थोडी रक्कम जमा करून भविष्यात एक मोठा फंड तयार करू शकता या योजनेचा व्याजदर आकर्षक असून व्याजावरही व्याज मिळाल्याने रक्कम वेगाने वाढते.

Leave a Comment