Post office Saving Scheme: पोस्ट ऑफिस सेवेन स्कीम हे केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारी एक सेविंग स्कीम आहे. पोस्ट पोस्ट विभागाने आपल्या ग्राहकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदर बदल केला आहे. पोस्ट ऑफिस ने आता त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या योजनेचे सुधारित व्याजदर अपलोड केलेले आहेत.पोस्ट ऑफिस ने आता विशिष्ट कालावधीच्या योजना वरील व्याजदर कमी केले. तर विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनेवरील व्याजदरावर वाढ केली आहे.
आज आपण बघणार आहोत की पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेबद्दल सर्व माहिती ज्यामध्ये फक्त एक लाख रुपये जमा करून 14 हजार 663 रुपयाची निश्चित व्याज तुम्ही मिळू शकतात जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती तुम्हालाही या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
post office saving scheme interest rate: दोन वर्ष आणि तीन वर्षासाठी टीडी व्याजदर
पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम योजनेमध्ये 1 वर्ष,2 वर्ष 3, वर्ष आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी टीडी खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस ने आता 2 वर्ष आणि 3 वर्षाच्या टीडीवरील व्याजदर आता कमी केलेले आहेत. पोस्ट ऑफिस न 2 वर्षाच्या टीडीवरील व्याजदर 7.0% टक्क्यावरून 6.9% इतका केला आहे तर 3 वर्षाच्या टीडीवरील व्याजदर हा 7.1% वरून 6.9% केले आहेत याशिवाय 5 वर्षाच्या टीडीवरील व्याजदर 7.5 &वरून 7.7 %टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाच्या टीडीवरून पूर्वीप्रमाणे 6.9% दराने व्याज मिळत राहील.
हे ही वाचा :: Free Silai machine Yojana 2025: आता मिळणार ₹15,000 अनुदान मोफत ट्रेनिंग, महिलांनी लगेच अर्ज करा!👇👇👇
Post office Saving Scheme: एक लाखावर 14,663 रुपये व्याज
जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये दोन वर्षाच्या दीदी योजनेत एक लाख रुपये जमा केले असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी वर एकूण 1263 रुपये मिळतील यामध्ये तुमच्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकी व्यतिरिक्त 14 हजार 663 रुपयांचा निश्चित व्याजदर समावेश आहे त्यामुळे ही स्कीम ज्या लोकांना पैसे सेव करायचे आहेत अशा लोकांसाठी खूप महत्त्वाची ठरली आहे.
पोस्ट ऑफिस ची टीडी अगदी बँकेच्या एफडी योजनेसारखाच आहे पोस्ट ऑफिस टीडी योजनेत ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याज मिळत. आधी सांगितल्याप्रमाणे पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करत असल्यामुळे त्यात जमा केलेली पैसे पूर्णपणे सुरक्षित आहे.
निष्कर्ष
Post office Saving Scheme: ही केंद्र सरकार अंतर्गत चालवणार येणारी योजना आहे या योजनेमार्फत तुम्ही तुमचीच ठेव सुरक्षित ठेवू शकतात आणि त्यात 14 663 रुपये व्याज मिळू शकतात जाणून घ्या सविस्तर माहिती