Post office scheme: 2025 हे वर्ष सर्वसामान्य लोकांसाठी मोठी मोठी खास ठरले आहे कारण या वर्षांमध्ये कर्ज घेणाऱ्या लोकांना सर्वाधिक दिलासा मिळालेला आहे.कारण आरबीआयने सुरुवातीच्या सहा- सात महिन्यांमध्ये रेपो रेट मध्ये 1% टक्क्याची कपात केली.याचा परिणाम म्हणून होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जाची व्याजदर कमी झालेत.
कर्जाची व्याजदर कमी झाल्यामुळे याचा
सर्वसामान्य खूप फायदा मिळाला. होम लोन ची ईमआय बऱ्यापैकी कमी झाली. परंतु रेपो रेट मध्ये कपात करणाऱ्याच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांची फिक्स डिपॉझिट चे व्याजदर देखील घटविले. यामुळे एफडी करणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसलाय.
महत्त्वाचा म्हणजे अजूनही अनेक बँका एफडी चे रेट कमी करण्याचे तयारीत आहेत. तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसचे अजून आपल्या कोणत्या बचत योजनेत व्याजदर कमी केलेले नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधामध्ये असलेले ग्राहकांसाठी पोस्टात खूप उत्तम ठरला आहे.
हे ही वाचा :: Post office new scheme: पती आणि पत्नीसाठी पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजनाफक्त 9 लाख गुंतवा आणि मिळवा 13 लाख!👇👇👇
पोस्ट ऑफिस ची ही बचत योजना ठरणार फायद्याची
पोस्ट ऑफिस हे नाण्यापासून ते मोठ्या पर्यंत आणि महिला पासून ते ज्येष्ठ पर्यंत वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेले आहे. पोस्ट ऑफिस जांबाच्या जवळ बचत योजनेमध्ये आरडी योजनेचा देखील समावेश आहे पोस्टाची रेकरिंग डिपॉझिट योजना एक लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवून धारकांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम कोणत्याही लागते.
या रक्कमेवर पोस्ट करून गुंतवणूक धारा नाईक निश्चित व्याजदरने रिटर्न दिले जाते ज्या गुंतवणूकदारांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक इन येणे शक्य आहे अशा गुंतवणूकदारांसाठी नक्कीच आरडी योजना एक फायद्याची योजना ठरली आहे.
पोस्ट ऑफिस RD योजना कशी काम करते? या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा फायदा झाला आहे ही योजना पोस्टाच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे आरडी योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक चांगली व्याजदर मिळून देणारी पोस्टकडून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7 % दराने व्याज मिळते. ही योजना छोटी छोटी गुंतवणूक करून ग्राहकांना एकदाच मोठा पण तयार करून देते हा गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा पर्याय आहे.
Post office scheme: 7. 5 वर्षात ₹1800 गुंतवून मिळवा ₹1.28 लाख
पोस्टाने आता 60 महिन्यांच RD योजना ऑफर केली आहे. या योजनेमध्ये पाच वर्षाच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्टाकडून 6.7 टक्के दराने दिले जाते अशाच परिस्थितीत जर तुम्ही पोस्टाच्या या RD योजनेत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये गुंतवले तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 60 महिने तुम्हाला 1,28459 हजार रुपये मिळणार आहेत.
तुम्हाला यामध्ये एक लाख 28 हजार रुपये गुंतवणूक राहील,आणि उर्वरित रक्कम म्हणजे20हजार459 गुंतवणूक वरील व्याज राहील.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचे ₹1500 कधी मिळणार? अर्जाची छाननी थांबली, जाणून घ्या कारण!👇👇👇👇