Post office Yojana: आपल्याला सगळ्यांनाच वाटत असते की काहीतरी बचत करावी, आणि जेव्हा बचतीच्या प्रश्न येतो तेव्हा लोक अनेकदा विचार करतात की, आपले पैसे जर कमी असतील तर काय उपयोग. परंतु सत्य आहे की तुम्ही पैसे योग्य ठिकाणी गुंतवले की अगदी थोडे, थोडे करून ही तर वर्षानुवर्षे ते एक मजबूत निधी बनते.
Post office Yojana ही सरकारी योजना पैकी सर्वात विश्वास आहे आणि सुरक्षित बऱ्यापैकी एक आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा, तुम्ही दरवर्षी फक्त ₹90,000 हजार जमा करताय आणि 25 वर्षानंतर तुमच्याकडे 61 लाखापेक्षा जास्त निधी असू शकतो तोही कोणत्याही जोखमी शिवाय.
7.1% वार्षिक व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे महत्त्व
दरवर्षी या योजनेतून ₹90,000हजार रुपये गुंतवले जातात म्हणजे दरमहा ₹7,500 ही रक्कम ते तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात जाते. तिथे ते व्याज मिळून लागते त्यामुळे 7.1 % वार्षिक व्याज मिळते आणि तेही चक्रवाडी सह म्हणजेच व्याजदरावर व्याज जोडले जात राहते.
तुम्ही सुद्धा विचार करत असाल दरवर्षी फक्त₹90,000 हजार रुपये जमा करून एवढी मोठी रक्कम कशी मिळते? त्यासोबतच वेळ आणि चक्र वाढ जसं जशी वर्ष जास्त वाढत जातात तसे तुमचे रक्कमेला व्यास सुद्धा वाढत जाते त्याचा व्याजावर पुन्हा व्याज जोडले जाते ही चक्र वाढीची शक्ती आहे जी दीर्घकाळ एका मोठ्या निधी तयार करते.
हे ही वाचा :: PM Awas Yojana Gramin ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू, सरकार देत आहे 1.20 लाखाची लाख आर्थिक मदत👇👇
61 लाखाची संपूर्ण गणना – गणित समजून घ्या
उदाहरण, तुम्ही सरपंचवीस वर्ष सतत दरवर्षी 90,000 जमा केले. ही जमा केलेली एकूण रक्कम₹22,50,000 आहे परंतु जेव्हा चक्रवाढ व्याज 7.1% दराने जोडले जाते तेव्हा परिपक्त्यच्या वेळी हे पैसे 61,84,808 पर्यंत वाढते.
या पैशांपैकी 39,34,808 हे फक्त व्याज आहे. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या पैशापासून तुम्हाला दुप्पट नफा मिळालेला आहे आणि या योजनेचे विशेष म्हणजे हे पैसे पूर्णपणे करमुक्त आहे कारण काही योजना EEE म्हणजेच सूट सूट सूट कर श्रेणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तुम्हाला समजले असेल की योग्य वेळी योग्य योजना निवडली की आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. अन्यथा तेच पैसे FD मध्ये ठेवून 25 वर्ष इतके वाढले नसते.
ही योजना कुणासाठी आहे आणि कशी चालू करावी?
तुम्ही ही नोकरी करत असाल छोटा व्यवसाय चालवत असाल किंवा शेतीत गुंतवले असाल तरीही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून कारण या योजनेतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही बाजारातील धोका नसतो व्याजदर सरकार ठरवते जो दर तीन महिन्यांनी अपडेट केला जातो.
या योजनेसाठी खाते उघडणे सुद्धा देखील खूप सोपे आहे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा तुमचे आधार आणि पॅन कार्ड सोबत घ्या आणि दरवर्षी रुपये ₹90, 000 जमा करून सुरुवात करा तुम्हाला हवे असल्यास ही योजना योजना तुम्ही 15 वर्षानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये PPF अंतर्गत आणखी वाढत होता येते.
हे ही वाचा :: Krishi Yantra subsidy Yojana: सरकारकडून ट्रॅक्टर, रोटावेटरवर 50% सबसिडी मिळवा अर्ज प्रक्रिया सुरू👇👇
निष्कर्ष
Yojana office Yojana ही योजना अशा गुंतवणूकदारासाठी एक उत्तम पर्याय आहे जे सुरक्षित दीर्घकालीन आणि मुक्त परताव्याच्या शोधत आहे दरवर्षी फक्त 90, 000 हजार गुंतवणूक 25 वर्षानंतर सुमारे 61 लाख हजार निधी तयार होतो.जो चक्रवाढ व्याजामुळे शक्य होतो. ही योजना सरकार द्वारे चालवली जात असल्याने कोणताही बाजारातील धोका नसतो, आणि यामधून मिळणारे व्याज देखील करमुक्त असते.