Ration Card KYC: देशातील रेशन कार्ड धारकांनासाठी महत्त्वाची बातमी रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य आहे. जर रेशन कार्डधारकांनी केवायसी केली नाही तर तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार. रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 एप्रिल पर्यंत देण्यात आली आहे. तर रेशन कार्ड धारकांनी एक केवायसी करून घ्या. रेशन कार्ड केवायसी कुठे करावे? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील? अर्ज कसा करावा? याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
Ration Card KYC: रेशन कार्ड ई-केवायसी अपडेट
देशातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी करेल नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार. त्यासाठी सरकारने 31 एप्रिल पर्यंत शेवटची तारीख दिली आहे. या तारखेच्या आत ई केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड बंद होणार.
देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळते. गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वस्त आणि चांगले धान्य याद्वारे दिले जाते. सरकारकडून निघाला आहे नवीन निर्णय राशनधारकांसाठी जर नागरिकांनी केवायसी करेल नसेल रेशन कार्ड होणार बंद. त्यामुळे राशन कार्ड धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी करेल नसेल तर तुमचे रेशन कार्ड होणार बंद. यासाठी 31 एप्रिल पर्यंत शेवटची तारीख दिलेली आहे.
Ration Card KYC Last Date: रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख कोणती?
देशातील नागरिकांना केवायसी करण्यासाठी या अगोदर 31 मार्च 2025 पर्यंत शेवटची तारीख ठेवण्यात आली होती. मात्र देशातील बऱ्याच नागरिकांनी केवायसी केलेली नाही असं समोर आला आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये तारीख वढवून दिलेले आहे.
तर आता सरकारने नवीन तारीख जाहीर करण्यात आलेले आहे. 31 एप्रिल पर्यंत देशातील नागरिकांना आव्हान करण्यात आला आहे की आपली केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड होणार बंद. आता नागरिकांकडे पंधरा दिवस उरलेले आहे या पंधरा दिवसात रेशन कार्डची केवायसी करून घ्या. जर तुम्ही रेशन कार्डची केवायसी केले नाही तर खूप मोठे नुकसान होणार.
Ration Card KYC: देशातील लाखो नागरिकांनी केली नाही रेशन कार्ड केवायसी
सरकारच्या नवीन निर्णयांमध्ये रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र देशातील लाखो नागरिकांनी अजूनही रेशन कार्डची कवायसी केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रेशन कार्ड धारकांची केवायसी केल्यानंतर त्या धारकांची ओळख पटेल. त्यामुळे नागरिकांच्या रेशन कार्ड मध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. त्यामुळे सरकारने केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Ration Card KYC Prosess: रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया?
तुम्हाला जर रेशन कार्ड ची केवायसी करायची असेल तर दोन पद्धतीने तुम्ही याची ठेवायची करू शकता. ऑफलाइन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने याची केवायसी करता येतात.
ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी:
ऑफलाईन रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी तुमच्या जवळील रेशन कार्ड दुकानात जाऊन फेस वेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही रेशन कार्डचे केवायसी करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने केवायसी प्रक्रिया (Ration Card KYC Prosess):
ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेरा केवायसी आणि फेस आयडी हा एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे राज्य त्या ठिकाणी निवडायचे आहे. आणि त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आणि रेशन कार्ड केवायसी प्रोसेस पूर्ण करायचे आहे.