RRB NTPC Exam Date Update 2025: रेल्वे एनटीपीसी परीक्षा तारखा जाहीर ! प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे? आणि कधी जाणून घ्या

RRB NTPC Exam Date Update 2025: आर आर बी एनटीपीसी परीक्षा कधी होणार याची लाभार्थी वाट बघत आहे. सर परीक्षा कधी होणार या संबंधात महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. अधिक माहितीनुसार भारतीय रेल्वे एनटीपीसी च परीक्षा एप्रिल महिन्यातच होणार. तर एनटीपीसी परीक्षा कधी होणार? ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे? संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

RRB NTPC Exam Date Update 2025: आर आर बी एनटीपीसी परीक्षा कधी होणार?

भारतीय रेल्वे बोर्डने अंडरग्रॅज्युए आणि ग्रॅज्युएट या पदाकरिता एकूण 11,158 पदासाठी भरती करण्यात आले आहे. तर या परीक्षा कधी होणार याच्या प्रत्यक्षेत लाभार्थी विद्यार्थी वाट बघत आहे. तर या संदर्भात आर आर बी एन टी पी सी रेल्वे यांच्या परीक्षा कधी होणार या विषय मोठी अपडेट समोर येत आहे. तर आर आर बी एन टी पी सी यांच्या परीक्षा 22 एप्रिल 2025 पर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि या परीक्षेचे हॉल तिकीट 18 एप्रिल पर्यंत लाभार्थी विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

RRB NTPC Exam Date: परीक्षेच्या संभाव्य तारखा कोणत्या ?

आर आर बी एनटीपीस सीबीटी १ परीक्षा 22 एप्रिल पर्यंत होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे बोर्ड भारतीय रेल्वे बोर्डने कुठलीही माहिती या संदर्भात दिलेली नाही. तर आर आर बी एनटीपीसी RRB NTPC परीक्षेच्या संदर्भाची माहिती आर आर बी RRB अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित केल्या जाईल. तर यामध्ये परीक्षा कधी होणार कोणत्या वेळेला होणार आणि कोणत्या तारखेला होणारी सर्व माहिती तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्ड आर आर बी यांच्या www.rrbcdg.gov.in किंवा indianrailways.gov.in अधिकृत साइट वरती पाहायला मिळणार आहे.

त्याला भारतीय आरआरबी एनटीपरीक्षा परीक्षा मे किंवा जून मध्ये होण्याची शक्यता आहे.  या संदर्भाची माहिती भारतीय रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे.  पर्यंत एनटीपीसी परीक्षेचे प्रवेश पत्र चार दिवस आधी अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित केला जाईल. तर या परीक्षेचा वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही याचा वेळापत्रक डाऊनलोड करून घेऊ शकतात.

RRB NTPC Exam hall ticket download Prosess: आर आर बी एन टी पी सी चे हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ?

आर आर बी एन टी पी सी परीक्षा वेळापत्रक येण्यापूर्वी 10 दिवस अगोदर परीक्षा कोणत्या केंद्रावरती होणार आहे ही माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 4 दिवसा अगोदर प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. तर प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचं? या संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती जाणून घेऊया.

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला RRB आर आर बी रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर तुम्हाला आर आर बी एनटीपीसी 2025 ऍडमिट कार्ड RRB NTPC admit card Download या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • 3. या वेबसाईटला लॉगिन केल्याच्या नंतर तुम्ही तयार केलेला युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
  • 4. त्यानंतर तुमच्यापुढे आर आर बी एनटीपीसी ऍडमिट कार्ड डाउनलोड करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला याची एक प्रिंट आउट काढून घ्यायची आणि तुमच्याकडे चांगले ठेवायचे आहेत.

Leave a Comment