RRB Railway Assistant Loco Pilot Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवार साठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट साठी एकूण 9970 इतक्या जागा काढण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
RRB Railway Assistant Loco Pilot Bharti 2025: असिस्टंट लोको पायलट भरती
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या इच्छुक उमेदवाराला नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने (ALP) असिस्टंट लोको पायलट या पदाकरिता 9970 इतक्या रिक्त जागा काढण्यात आलेले आहे. याचे ऑनलाईन प्रक्रिया देखील लवकरचा चालू होणार आहे.
या भरतीच्या अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे शैक्षणिक अहर्ता ही दहावी पास असणे आवश्यकता असणार आहे. आणि त्याचबरोबर उमेदवाराचे दहावी पास त्यानंतर इलेक्ट्रिशन किंवा मेकॅनिकल या ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा. यासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 30 वर्षे असणे अनिवार्य असणार आहे. आणि जातीनिहाय त्यामध्ये वयाची मर्यादा वाढू शकते.
RRB Railway Assistant Loco Pilot Vacancy: असिस्टंट लोको पायलट साठी किती रिक्त जागा आहे?
भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट साठी 2025 मध्ये भरते काढण्यात आले आहे. यामध्ये साधारणपणे 9970 इतक्या रिक्त जागा काढण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याचे प्रकरे आहे ऑनलाइन पद्धतीने असणार आहे.
RRB Railway Assistant Loco Pilot Bharti 2025: भारतीय रेल्वे (APL) “असिस्टंट लोको पायलेट” भरती
- पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलेट (APL)
- भरती करणारे केंद्र – केंद्र सरकार
- रिक्त पदसंख्या – 9970
- नोकरीचे ठिकाण – भारतामध्ये
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास (ITI Diploma/इंजीनियरिंग)
- अधिकृत वेबसाईट – RRB Railway
Assistant Loco Pilot (APL) : शैक्षणिक पात्रता
भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे साधारणपणे दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी आयटीआय मध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशन आणि मेकॅनिक फिल्टर अशा प्रकारच्या ट्रेडमध्ये डिप्लोमा कंप्लिट केलेला असावा.
असिस्टंट लोको पायलेट (APL) वयोमर्यादा:
भारतीय रेल्वे मधील असिस्टंट लोको पायलट साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे असणे अनिवार्य असणार आहे.जर उमेदवार हा एसस/एसटी/पीडब्ल्यूडी या जाती प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवारासाठी वय मर्यादा वाढू शकते.
असिस्टंट लोको पायलट: अर्जाचा शुल्क किती?
भारतीय रेल्वे मधील असिस्टंट लोको पायलेट या पदासाठी खुल्या (Open) प्रवर्गातील उमेदवाराला ₹500 रुपये फी लागणार आहे. आणि एससी SC/ ST एसटी/ PWD या जातीतील उमेदवारांना ₹250 रुपये फी लागणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
भारतीय रेल्वे मधील असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया या भरतीमध्ये असणार आहे. इच्छुक उमेदवाराला भारतीय रेल्वे बोर्डच्या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Assistant Loco Pilot: निवड प्रक्रिया कशी असणार?
भारतीय रेल्वे मधील असिस्टंट लोको पायलट या पदासाठी चार प्रकारच्या परीक्षा द्यावा लागणार आहे. तर त्या कोणकोणते आहे खालील प्रमाणे बघूया.
- 1. स्टेप STEP- 1 CBT (computer Based exam)
- 2. स्टेप STEP- 2 CBT (computer Based exam)
- 3. कॅम्पुटर आधारे – अभियोग्यता चाचणी
- 4. कागदपत्राची पडताळणी 5. वैद्यकीय तपासणी
भारतीय रेल्वे बोर्ड च्या असिस्टंट लोको पायलट या पदासाठी अर्ज कसा करावा?
भारतीय रेल्वे बोर्ड ने असिस्टंट लोको पायलट साठी 9970 इतक्या जागा काढण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्ड च्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करता येणार आहे.
निष्कर्ष: भारतीय रेल्वे बोर्डने असिस्टंट लोको पायलट साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवार साठी सुवर्णसंधी आहे. यामध्ये एकूण 9970 इतके रिक्त पदे काढण्यात आले आहे. त्याचे ऑनलाईन प्रक्रिया देखील लवकर सुरू होणार आहे. सर्व माहिती तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्डच्या अधिकृत थेट वरती भेटणार आहे.