SC OBC ST Scholarship Yojana 2025: भारत सरकार हे नेहमी मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतो आणि त्यांच्यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून या योजनेतून दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी. शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व वर्गांना समानता आणण्यासाठी आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे यासाठी, भारत सरकारने एसएससी ओबीसी आणि एसटी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार, प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि इतर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून48,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळू शकेल. या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय हे 30 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी श्रेणीची विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकाल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती पोर्टल वर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. खालील लेखांमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की SC OBC ST Yoiana काय आहे.
SC OBC ST Scholarship Yojana 2025: अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
भारत सरकारने, विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती मध्ये येतात ओबीसी एसटी अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 48,000 हजाराची शिष्यवृत्ती आर्थिक मदत म्हणून दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे लाभार्थी विद्यार्थी सहजपणे उच्च शिक्षण घेऊ शकते. जे विद्यार्थी कमकुवत घटकांमध्ये येतात त्यांची परिस्थिती दुर्बळ आहे.
अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आता अर्ध्या सोडावा लागणार नाही कारण त्यांना शिष्यवृत्ती मागणे आर्थिक सहाय्य सुद्धा प्रदान होईल. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया हे 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यानंतर 30 एप्रिल 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे अशा विद्यार्थ्यांची अर्जाची पडताळणी केली जाईल विद्यार्थी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. शिष्यवृत्ती लवकरच मिळेल.
SC OBC ST Scholarship Yojana 2025: काय आहे या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट ?
SC OBC ST शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट म्हणजे, जे विद्यार्थी गरीब आणि सुचित जाती जमातीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे असे आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना आम्हाला ते शिक्षण सोडावे लागत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे या योजनेचे महत्त्वाचे हे उद्दिष्ट आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व वर्गांना समानता आणण्यासाठी आणि गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे.
SC OBC ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. ज्या अंतर्गत जर विद्यार्थी पात्र असाल तर त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे.
- 1. Pre matric scholarship yojana : या योजनेअंतर्गत 9 आणि दहावीचे विद्यार्थी अर्ज करू शकता.
- 2. Post matric scholarship yojana: या योजनेसाठी इयत्ता 11 ते पदवीधर पर्यंत विद्यार्थी अर्ज भरू शकतात.
- 3. Merit-cum-Means Scholarship Yojana: तुम्ही या योजनेसाठी तांत्रिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकता.
- 4.Top Class Education Scholarship Yojana: या योजनेअंतर्गत तुम्ही प्रतिष्ठित संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अर्ज करू शकतो.
SC OBC ST Scholarship Yojana 2025: अर्ज करण्यासाठी काय आहे पात्रता?
1. विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचे वय हे 30 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 मध्ये 60% गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
4. विद्यार्थ्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
SC OBC ST Scholarship Yoiana 2025: या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?
SC ,OBC ,ST शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 1. आधार कार्ड
- 2. बँक पासबुक
- 3. जातीचे प्रमाणपत्र
- 4. वयाचे प्रमाणपत्र
- 5. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- 6. पासपोर्ट साईज फोटो
- 7. उत्पन्न दाखला
SC OBC ST Scholarship Yojana 2025: अर्ज कसा करायचा?
- 1. सगळ्यात अगोदर राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलला भेट द्या.
- 2. त्यानंतर मेन पेजवर दिलेल्या”नोंदणी”पर्याय वर क्लिक करा.
- 3. आता तुमच्यासमोर अर्ज नोंदणी उघडेल त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती भरा.
- 4. फॉर्म भरल्यानंतर पुन्हा शिष्यवृत्ती पोर्टल वर जाऊन, लॉगिन करा आणि शिष्यवृत्ती निवडा.
- 5. केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज फॉर्म उघडे, तो फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- 6. त्यानंतर मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
- 7. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. तुमच्या अर्जाची पडताळणी होईल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला महाडीबीटी DBT प्रणाली द्वारे शिष्यवृत्ती मिळेल.