SIP Investment: जर तुम्हाला एसआयपी SIP मध्ये गुंतवणूक करून पुढील दहा वर्षे ते पंधरा वर्षांमध्ये करोडपती व्हायच्या असेल तर या इन्व्हेस्टमेंट महत्त्वाच्या असणार आहे. तर तुम्हाला एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावे लागेल ? तर या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
SIP Investment: म्हणजे काय आणि कसं काम करतं?
जर तुम्हाला कोणत्यादिश व्हायचं असेल तर जास्त इन्वेस्टमेंट लागत असं काही नाही. मात्र तुम्हाला गुंतवणूक आणि त्यातील शिस्त महत्त्वाचे असणार आहे. म्युच्यूअल फंडात यामध्ये पद्धतशीर गुंतवणूक केल्यामुळे यामध्ये लहान गुंतवणूक करून मोठी बचत केली जाते.
जर तुम्हाला या Sip एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर अट असे असते की तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना असा प्रश्न पडतो की दहा ते पंधरा वर्षे गुंतवणूक केल्यानंतर एक कोटी रुपयाचा निधी कसा जमा करता येईल? तर या विषय संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचे गणित सुद्धा बघणार आहोत.
Sip Investment Plan: 10 वर्षांत 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
आर्थिक सल्लागाराच्या मते तुमच्या गुंतवणुकीवर 12% व्याजदर मिळाला. तर दरमहा तुम्हाला यामध्ये किती रक्कम गुंतवावी लागेल. तरी या संदर्भातील आपण याचं गणित खालील प्रमाणे समजून घेऊया.
1.SIP एस आय पी मध्ये चक्रवाढीचा फायदा: एसआयपी मध्ये गुंतवणूक केले तर चक्र व्याज मुळे तुम्हाला जास्त पैसे मिळतात. जर गुंतवणूक दाराकडे जास्त रक्कम नसेल तर छोटे रक्कम देखील तुम्ही यामध्ये गुंतवू शकता. आणि ही रक्कम दीर्घकाळ जमा केली तर मोठा फायदा मिळतो. जर गुंतवणूकदाराकडे मोठे रक्कम असेल तर तुम्ही यामध्ये एक कोटी रुपयांचा निधी उभा करू शकता.
2. 10 वर्षांमध्ये 1 कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे गणित समजून घ्या. जर गुंतवणूकदाराकडे दहा वर्षांमध्ये एक कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल. तर तुम्हाला यामध्ये जास्त रक्कम गुंतावी लागेल तेव्हा तुम्हाला यामध्ये एक कोटी रुपयाचा निधी जमा होईल.
Sip Investment example: उदाहरणार्थ
जर गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 40 हजार रुपये गुंतवले. आणि त्यावर मिळणारे सरासरी व्याज हे 12% असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 92 लाख रुपयाहून अधिक तुम्हाला रक्कम जमा होणार आहे. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही दर महिन्याला 45 हजार रुपये गुंतवले.
आणि तुम्हाला यामध्ये मिळणारे सरासरी व्याज 12 टक्के असणार आहे. अशाप्रकारे तुम्ही एक कोटी रुपयाचा निधी जमा करू शकता. तर साधारणपणे तुम्ही SIP मध्ये 40 ते 45 हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करायचे आहे तेव्हा तुम्हाला एक कोटी रुपयांचा निधी जमा होईल.
हेही वाचा : Post office scheme: बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस योजना देईल हमखास उत्पन्न👇👇👇👇👇
📈 15 वर्षांच्या SIP Plan मध्ये करोडपती होण्याचं Secret Formula जाणून घ्या!
जर गुंतवणूकदाराने दर महिन्याला एसआयपी Sip मध्ये 20 हजार रुपये गुंतवले आणि त्यावर मिळणारे सरासरी व्याजदरे 12% असणार आहे. तर साधारणपणे पंधरा वर्षांमध्ये तुमचे यामध्ये 1 कोटी 91 हजार 520 रुपये जमा होईल. तर गुंतवणूकदाराने दर महिन्याला 20 हजार रुपये जरी गुंतवले तर तुमचे 15 वर्षांमध्ये एक कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो.
10 वर्षात 1 कोटी रुपयांच निधी आणि 15 वर्षांमध्ये 1 कोटी रुपयांचा निधी यांचं गणित समजून घ्या.
जर गुंतवणूकदाराने दरमहा एसआयपी Sip मध्ये 40 ते 45 हजार रुपये गुंतवले तर यावर मिळणारे साधारणपणे व्याजदर हे 12% असणार आहे. आणि ही रक्कम दहा वर्षापर्यंत गुंतवले तर एक कोटी रुपयांचा निधी सहजपणे जमा होणार आहे.
त्याचबरोबर गुंतवणूकदाराने एस आय पी sip मध्ये 20 हजार रुपये दरमहा गुंतवले तर यावर मिळणारे साधारणपणे व्याजदरे 12% असणार आहे. हे रक्कम तुम्हाला पंधरा वर्षांपर्यंत गुंतवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला साधारणपणे एक कोटी रुपयांचा निधी देखील जमा होऊ शकतो.
🔚 निष्कर्ष (Conclusion):
SIP (Systematic Investment Plan) ही एक अशी गुंतवणूक पद्धत आहे जिच्यामध्ये नियमित व शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती तयार करता येते. जर तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवत राहिलात आणि दीर्घकाळासाठी संयम ठेवलात, तर चक्रवाढ व्याजाचा (compound interest) जबरदस्त फायदा मिळतो.दहा वर्षांसाठी दरमहा ₹40,000–₹45,000 गुंतवणूक केली तर तुम्ही 1 कोटींचा निधी तयार करू शकता, आणि पंधरा वर्षांसाठी फक्त ₹20,000 दरमहा गुंतवणूक केली तरीही तुम्ही सहजपणे करोडपती होऊ शकता.म्हणूनच, लहान रकमेपासून सुरुवात करा, गुंतवणुकीत सातत्य ठेवा आणि वेळेचा फायदा घ्या — कारण SIP म्हणजे Small Investment, Big Future