SSC/HSC Result Update 2025: महाराष्ट्र मधील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा झाझालेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याची संभाव्य तारीख जाहीर झाले आहे. बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या नजरा या विचार करे लागलेले आहे. मात्र हा निकाल कधी लागणार आहे याची माहिती आपण सविस्तर या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
SSC/HSC Result Update 2025: दहावी आणि बारावीची बोर्डाच्या परीक्षेची निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र मधील झालेल्या दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून आहे. याविषयी एक मोठे अपडेट समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बोर्डाच्या निकालाबाबतची कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्डाच्या निकालाची तयारी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या पेपर तपासण्याचा अंतिम टप्पा आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आले आहे. निकालाबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी लवकरच रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर बारावीच्या HSC Result विद्यार्थ्यांच्या बोर्डाचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल हा बारावीचा बारावी SSC Result बोर्डच्या निकालाच्या दहा दिवसानंतर लागण्याची शक्यता आहे.
SSC/HSC Result Update 2025: बोर्डाचा निकाल लागण्याची उत्सुकता
दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी लागणार आहे याची वाट बघत आहे. तर लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून निकालाचे अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल हा mahresult.nic.in अधिकृत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. निकाल बघण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव तुम्हाला तिथे टाकावे लागतात.
बारावीचे पेपर हे 11 फेब्रुवारी ते 11 मार्च महाराष्ट्र राज्यांमधील बारावी विद्यार्थ्यांचे पर्यंत पेपर झाले आहेत. महाराष्ट्र राज्यांमधील बारावीला यावर्षी पंधरा लाखून अधिक विद्यार्थी बसलेले होते. तर मे महिन्याच्या सुरुवातीमध्येच बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत माहिती आणखी मिळाली नाही.
SSC/HSC Result Check: दहावी आणि बारावीचा निकाल कसा चेक करायचा ?
- 1. सर्वात प्रथम तुम्हाला दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. SSC/HSC Result 2025 निकाल या पर्यावरण तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 3. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे.
- 4. त्यानंतर निकाल पहा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- 5. येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या विषयात किती गुण मिळाले आणि किती टक्केवारी मिळाले आहे ते तुम्हाला दिसणार आहे.
- 6. त्यानंतर तुम्ही या निकालाची प्रिंट सुद्धा काढू शकतात किंवा पीडीएफ बनवू शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in.अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमचा रिझल्ट बघू शकता.
निष्कर्ष: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ 2025 मधील बारावी आणि दहावी यांचा निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 15 लाख कोण अधिक आहे. तर यावर्षी 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 पर्यंत बारावीचे पेपर पार पडले आहे. मात्र आता निकाल कधी लागणार याकडे पालकाचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. तर याविषयक मोठी अपडेट समोर आले आहे. मागच्या वर्षीपासून यावर्षी लवकर रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागू शकतो.