Ladki Bahin Yojana E-KYC 2025 : पती किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य, नवीन नियम, प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
Ladki Bahin Yojana E-KYC 2025 : लाडकी तुम्ही पात्र लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना आता त्यांच्या पती किंवा अविवाहित महिला असेल तर वडिलांचे आधार कार्ड ई केवायसी E-kyc करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर या सरकारच्या नवीन नियमामुळे लाडकी बहीण … Read more